Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Junnar News : रिव्हर्स घेताना रुग्णवाहिकेने एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडले ; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 10 July 2023, 13:25

Junnar News : पुणे : रिव्हर्स घेताना रुग्णवाहिकेने एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची धक्कादायक घटना ओतूर (ता. जुन्नर) येथील बस स्थानकाच्या परिसरात असलेल्या डुंबरवाडी टोलनाक्याजवळ घडली आहे. या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाला प्राण गमवावे लागले आहे. तर या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.(Junnar News)

रज्जाक मुंढे असे मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रज्जाक मुंढे हे ओतूर येथील बस स्थानकात प्रवासी वृद्ध उभे होते. त्याचवेळी एक रुग्णवाहिका पार्किंगमधून बाहेर पडत होती. रुग्णवाहिका चालकाने स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशाला एकदा चिरडलं. मात्र हा प्रकार लक्षात न आल्याने रिव्हर्स घेताना पुन्हा एकदा चिरडलं.(Junnar News)

अपघातानंतर जखमी मुंढेना त्याच रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी रुग्णालयात नेलं. परंतु, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रुग्णवाहिका ही नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी असते मात्र एका रुग्ण वाहिकेमुळे नागरिकाचा जीव गेला आहे. त्यामुळे रुग्ण वाहिका चालकांवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.(Junnar News)

 

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

दरम्यान, रस्त्यावर उभ्या असलेली व्यक्ती रुग्णवाहिका चालकाला दिसली नाही का? असा सवाल विचारला जात आहे. त्याने गाडी मागे घेताना कुठलीही काळजी घेतली नसल्याचे या घटनेवरून समोर येत आहे. मात्र एका व्यक्तीला नाहक आपला जीव गमावावा लागला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिसांकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास करण्याचे काम सुरु आहे.(Junnar News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Accident News : देवदर्शनाहून परतताना कुटुंबावर काळाचा घाला ; कार व कंटेनरच्या भीषण अपघातात ३ ठार तर ८ जण गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.