Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : १२० फूट खोल विहिरीत पडलेल्या चारही मजुरांचे मृतदेह चौथ्या दिवशी सापडले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 4 August 2023, 14:06

Indapur News  : वालचंदनगर : म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथे १२० फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या चारही मजुरांचे मृतदेह शोधण्यात अनेक अडथळे येत होते. विहिर अधिक खोल असल्याने मलबा हटविण्यास वेळ लागत होता. आज (ता. ४) अखेर दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास चारही मजूरांचे मृतदेह हाती लागले. मृत्यू पावलेले चारही मजूर तालुक्यातील बेलवाडी गावातील असल्याने, गावावर शोककळा पसरली आहे.

बेलवाडी गावावर शोककळा

बेलवाडी (ता. इंदापूर) येथील संत तुकाराम महाराज पालखी तळाजवळील तुकारामनगर वस्ती वसविली आहे. येथील अतिक्रमणे हटविल्याने शेजारीच गायरान जमिनीवर पत्रा शेडमध्ये अनेक कुंटूबे मोलमजुरी करून राहतात. येथील सुमारे १२ मजूर विहिरीला रिंग करण्याचे काम करीत होते. (Indapur News ) सुदैवाने यातील आठ जण पोर्णिमा असल्यामुळे देवदर्शनासाठी गेले होते. कामावर गेलेले सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२), जावेद अकबर मुलाणी (वय ३०, मूळ रा. बेलवाडी, हल्ली रा. निंबोडी), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय ३०) व लक्ष्मण ऊर्फ मनोहर मारुती सावंत (वय ५५) हे मंगळवारी घरी परतले नसल्यामुळे घरच्यांची चिंता वाढली होती.

दरम्यान, दुपारनंतर विहिरीच्या रिंगचे काम करीत असताना अचानक मुरुम व मातीचा ढिगारा कोसळल्याने चार मजूर विहिरीमध्ये कोसळले. त्यांच्या अंगावर मुरुम व माती पडल्याने ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची घटना घडली. घटनेनंतर रात्री लगेच बचाव कार्याला सुरवात झाली. (Indapur News ) आज शोध मोहिमेचा चौथा दिवस होता. चार दिवसांमध्ये पोकलेन मशिनच्या साहय्याने विहिरीच्या परिसरातील माती व मुरुम हटवली. विहिरीतील पाणी व मलबा हटविल्यानंतर चार मजुरांचे मृतदेह एनडीआरएफच्या जवानांनी बाहेर काढले.

 

मृत्यू पावलेले चारही मजूर एकाच गावातील होते. ही दूर्घटना घडल्यानंतर संपूर्ण गावच गेल्या तीन दिवसांपासून शांत झाले होते. (Indapur News ) एकाच गावातील चौघांचा दुर्देवी अंत झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. गावातील सर्व दुकाने देखील बंद ठेवण्यात आली आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Indapur News : इंदापूर, बारामती, दौंडमधील शेतकऱ्यांना वन जमिनीचा मालकी हक्क मिळणार; राहुल कुल यांची केंद्रीय वन मंत्र्यांशी चर्चा!

Indapur News : म्हसोबावाडीची विहीर दुर्घटना दुर्दैवी – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील;

Indapur News : विहिरीची रिंग टाकण्याचे काम सुरु असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळला ; ४ कामगार ढिगाऱ्याखाली अडकले, घटनास्थळी बचावकार्य सुरू..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Breaking News : राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; शिक्षेला स्थगिती; खासदारकीचा मार्ग मोकळा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.