Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur : इंदापूर येथील डाॅ.उषा भोईटे -पवार यांना ‘ग्रास रूट चेंज मेकर्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मानित

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 20 April 2023, 13:15

दीपक खिलारे

Indapur इंदापूर : तालुक्यातील लुमेवाडी येथे कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षिका डाॅ.उषा भोईटे -पवार यांना यशराज रिसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने “The Grass root change makers of India ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..!

यशराज रिसर्च फौंडेशनच्या यांनी दत्तक घेतलेल्या आदिवासी शाळांसाठी अभ्यासक्रम तयार करून दिलेल्या योगदानाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षिका
डाॅ.उषा भोईटे -पवार यांना गौरविण्यात आले.

 

तसेच सामाजिक कार्यकर्ते डाॅ.अभय बंग, माजी केंद्रीय वित्त सचिव डॉ.अजयभूषण पांडेय व प्रा.नावकांत भट शास्त्रज्ञ यांनाही फाऊंडेशनच्या वतीने यावेळी सन्मानित करण्यात आले.

यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, यशराज रिसर्च फौंडेशनच्या अध्यक्षा दिपाली भानुशाली, पद्मभूषण पद्मश्री डॉ.गोविंदराजन पद्मानभन आदी मान्यवर उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Market Yard : मार्केट यार्ड कडकडीत बंद ; ॲट्रॉसिटी, विनयभंगाचे खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.