Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टिपू पठाण टोळीची फिल्डिंग, गायकवाड टोळी निशाण्यावर; आयुषच्या हत्येपूर्वी काय होता प्लॅन? तपासात मोठी माहिती समोर

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 8 September 2025, 15:44

पुणे : पुण्यात गणेश विसर्जनाच्या एक दिवशी आधी ५ सप्टेंबर रोजी नाना पेठ परिसरात आंदेकर टोळीने गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकरची (वय १९) गोळ्या घालून हत्या केली. ही हत्या गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी करण्यात आली, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरसह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना ताब्यात घेतले आहे. या अटकेनंतर आता मोठी माहिती समोर येत आहे ती म्हणजे, कोमकर आणि गायकवाड टोळी विरुद्ध आंदेकर टोळीला टिपू पठाण टोळीने देखील मदत केल्याचं समोर आलं आहे.

 

गेल्या वर्षी कोमकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्या टोळीने वनराज आंदेकर यांची कोयत्याने आणि गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्येनंतर आंदेकर टोळीने बदला घेण्याचे ठरवले आणि वनराज आंदेकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होताच आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. आयुष्य हा गणेश कोमकरचा मुलगा आहे. जो वनराज हत्येतील मुख्य आरोपी आहे. आणि या प्रकरणी तो सध्या जेलमध्ये असून, मुलाच्या हत्येनंतर पॅरोलवर बाहेर आला आहे.

आयुषयावर हल्ला करण्याआधी आंदेकर टोळीचा प्लॅन गायकवाड टोळीवर हल्ला करण्याचा होता. आंदेकर टोळीचा सदस्य दत्ता काळे हा आंबेगाव पठार परिसरात गायकवाड गटाच्या काही सदस्यांच्या घरावर नजर ठेवून होता. मात्र, आयुष हत्येच्या चार दिवस आधी पोलिसांनी हा कट उधळून काळेला अटक केली. गायकवाड टोळीवर हल्ला करण्यासाठी आंदेकर टोळीला टिपू पठाण टोळीने मदत केल्याची माहिती आता समोर आली आहे. या हल्ल्यासाठी शस्त्रे पुरवण्याची जबाबदारी ही पठाण टोळीने घेतली होती.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या गुन्हे शाखा पथकाला माहिती मिळाली होती की, टिपू पठाण टोळीचा तालीम खान आणि युनूस हे सोमवार पेठेत शस्त्रांसह लपले आहेत. यानंतर पोलिस उपनिरीक्षक राहुल मखरे यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. आणि त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली.

पोलिसांना तपासात समोर आले की, वनराज खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते आणि इतर सदस्यांची घरे आंबेगाव पठार परिसरात आहेत. या ठिकाणांची रेकी करून हल्ला करण्याचा प्लॅन होता, ज्यात दत्ता काळे, कृष्णा आंदेकर, अमन पठाण, यश पाटील आणि टिपू पठाण टोळीचे काही सदस्य सामील होते. काळे याने घरांची माहिती गोळा केली होती. तर कृष्णा आंदेकरने अमन पठाणला हल्ल्यासाठी बोलावले होते. त्यासाठी खोली भाड्याने घेण्यासाठी पैसेही देण्यात आले. अमन पठाणने “लक्ष ठेवा, बाहेर आला की कळवा” अशी सूचना दिली होती, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, आंदेकर टोळीच्या निशाण्यावर आयुष्य व्यतिरिक्त आणखी कोण-कोण होते याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, आयुषच्या हत्येनंतर पुण्यात पुन्हा एका टोळी युद्ध डोकं वर काढणार असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे पोलिसांसमोर हे टोळीयुद्ध थांबवण्याचे आणि शहरात शांतता कायम ठेवण्याचे मोठे आव्हान असेल.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37

लोणी काळभोरमध्ये कुस्तीचा महासंग्राम! विजेत्या पैलवानांना ३० लाखांची रोख पारितोषिके

Saturday, 4 April 2026, 19:30
Shocking incident in Pimpri! Man abuses minor girl twice; Called girl home, threatened her and....

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! नराधमाचा चिमुकलीवर दोनदा अत्याचार; मुलीला घरी बोलावलं, धमकी दिली अन्….

Saturday, 4 April 2026, 18:55

भिगवणमध्ये सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव; तरुणाईचा संताप, उपाययोजनांची मागणी तीव्र

Saturday, 4 April 2026, 18:18
baramati

Baramati : बारामतीत अखेर ‘मैदान’ मारणार कोण? बिनविरोधची चर्चा हवेत विरली; काय म्हणाले जय पवार ?

Saturday, 4 April 2026, 18:08
Next Post

कौतुकास्पद! लोणी काळभोर येथील आर्या गायकवाड जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम तर आरमान शेख द्वितीय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.