Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण रोटरी क्लब व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने  मंगळवारी मोफत आरोग्य शिबीर…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 6 February 2023, 14:10

सागर जगदाळे 

भिगवण : रोजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराकडे म्हणावे असे लक्ष देता येत नाही. रोजच्या कामाच्या ताणतणावामुळे शारीरिक आरोग्याची काळजीकडे दुर्लक्ष होते व त्याचा विपरीत परिणाम हा मानवाच्या स्वास्थ्यावर होतो. सर्व शारीरिक तपासण्या करणे अलीकडील महागाईच्या काळात सामान्य नागरिकांना शक्य होत नाही. यामुळे रोटरी क्लब भिगवण व ग्रामीण रुग्णालय भिगवण यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरील मोफत आरोग्य शिबीर मंगळवार(दि.०७) रोजी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये ग्रामीण रुग्णालय भिगवण, या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या मोफत आरोग्य तपासणी शिबीरामध्ये प्रत्येकाची आरोग्य तपासणी (सर्व Blood Test) करण्यात येणार आहे.

 

या शिबीरात डॉ.रामेश्वर भोसले (MD Medicine) यशोधरा आयसीयु यांच्यामार्फत योग्य वैद्यकीय सल्ला देण्यात येणार असून उपचारांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. रोटरी क्लब व ग्रामीण रुग्णालय भिगवण यांच्या वतीने सर्व नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

पिंपरी-चिंचवड मधील ११ वर्षीय ओमकारच्या जिद्दीला सलाम..! एका पायावर सर केला रायगड किल्ला ; दुर्दम्य इच्छाशक्तीचे अनोखे उदाहरण..!!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.