Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तू माझ्या पुढे गेलासच कसा? म्हणत कारसमोर ट्रक थांबवला, कार चालकाला मारहाण’; लोहगाव-वाघोली रोडवरील घटना

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 4 January 2024, 21:15
Three people arrested for beating bus driver in kasarwadi pimpri chinchwad Pune

पुणे : माझ्या पुढे तू गेलासच कसा असे म्हणत एका ट्रक चालकाने चारचाकी चालकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लोहगाव वाघोली रोडवर 3 जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा ते पाऊणच्या सुमारास घडली. याप्रकरणी कॅजीटन माईकल डिसोझा (20, रा. सुप्रीम आंगण सोसायटी, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅजीटन यांचे वडील माईकल डिसोझा हे त्यांची चारचाकी घेऊन लोहगाव-वाघोली रोडने जात असताना पाठीमागून आलेल्या एका ट्रक चालकाने त्यांच्या गाडीसमोर अचानक ट्रक थांबवला. त्यानंतर ट्रक चालकाने खाली उतरला आणि माईकल डिसोझा यांना ‘तु माझ्या पुढे गेलासच कसा’ असे म्हणत लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत माईकल डिसोझा हे गंभीर जखमी झाले आहेत . या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चंदन हे करत आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
ginning and pressing factory caught by fire in wani yavatnal

जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग; सुदैवाने फॅक्टरीत काम करणारे २५ मजूर बचावले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.