Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तुमचा काय संबंध इथं यायचा, तुम्हाला जिवे मारीन’ म्हणत आई आणि बहिणीला मारहाण; मुलासह सुनेवर गुन्हा दाखल

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 4 January 2024, 16:16
wife beats husband in chhatrapati Samabhajinagar

पिंपरी: नवी सांगवीमध्ये आई आणि बहिणीला मारहाण केल्याप्रकरणी मुलगा आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी 30 डिसेंबरला दुपारी अडीच आणि रविवारी 31 डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास संत तुकाराम नगर नवी सांगवी येथे घडली.

निलेश रतन वंजारे आणि त्यांची पत्नी (दोघे रा. संत तुकाराम नगर, नवी सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निलेश यांच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना मुलगा आणि सुनेने त्यांच्याशी वाद घालत मारहाण केली. या घटनेनंतर फिर्यादी यांची मुलगी रविवारी दुपारी त्यांना पाहण्यासाठी आली. त्यावेळी आरोपींनी पुन्हा शिवीगाळ करून फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला काठीने मारहाण केली. तसेच ‘तुमचा काय संबंध इथं यायचा. तुम्हाला जिवे मारीन’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; गाईच्या दूधाला प्रतिलिटर 5 रुपयांचं अनुदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.