Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्रापूरचे माजी उपसरपंच रमेश थोरात यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 30 July 2024, 11:09
FIR against three people in abetment of suicide case shikrapur Pune

शिक्रापूर (पुणे) : येथील माजी उपसरपंच रमेश थोरात यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर ढमढेरे (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे), बबनराव गायकवाड व सचिन पारखे (दोघांचा पत्ता माहिती नाही) या तिघांवर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिक्रापूरचे माजी उपसरपंच रमेश थोरात यांचा मुलगा तुषार रमेश थोरात (वय २८, रा. इकोग्राम सोसायटी, शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.

रमेश थोरात यांनी १ मे रोजी विहिरीमध्ये आत्महत्या केली होती. फिर्यादीनुसार रमेश थोरात हे सप्तर्षी डेव्हलपर्समध्ये भागीदार असून त्यांच्या हिस्स्याचे २८ लाख रुपये त्यांना देण्यास सप्तर्षी डेव्हलपर्सचे अन्य भागीदार सुधीर ढमढेरे, बबनराव गायकवाड व सचिन पारखे हे टाळाटाळ करत असल्याने रमेश थोरात तणावात होते.

त्यानंतर रमेश थोरात यांनी वेळोवेळी सुधीर ढमढेरे यांना फोन व मेसेज करून त्यांच्या हिस्स्याचे पैसे मागितले होते, मात्र वारंवार पैशाची मागणी करून देखील तिघेजण त्यांना पैसे देण्यात टाळाटाळ करत असल्याने शेवटी थोरात यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहेत .

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणे भाजपमधून दुःखद बातमी! माजी नगरसेवक प्रवीण वस्ते यांचे निधन

Thursday, 24 September 2026, 8:54

झोपेतच आगीने घेरलं! 40-50 प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेटली, 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; अनेकजण जखमी

Thursday, 24 September 2026, 8:39

‘तुम्हाला अटक होणार’ म्हणत ज्येष्ठ महिलेला घाबरवलं! काही दिवसांत 76 लाख लुटले; पुण्यातील महिलेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 24 September 2026, 8:27

पाऊस थांबला असं वाटत असतानाच मोठा ट्विस्ट! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Thursday, 24 September 2026, 8:13

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी वरदान? 24 सप्टेंबरला पैसा, काम आणि नात्यांमध्ये काय घडणार?

Thursday, 24 September 2026, 7:46

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57
Next Post

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन; 19 जणांचा मृत्यू, अधिक लोक ढिगाऱ्याखाली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp