Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बहिणीबद्दल चॅटिंग केल्याचे घरी सांगितल्याच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला; चतुश्रृंगी परिसरातील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 9 July 2024, 14:25
Man attacked on mother in law in naygaon loni kalbhor pune

पुणे : बहिणी बद्दल चॅटिंग केल्याबाबत वडिलांना सांगितल्याच्या कारणावरुन ८ ते १० जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करुन धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी ७ जुलै रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास पांडवनगर येथील सार्वजनिक रोडवर घडली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत इसाक फिरोज पठाण (वय-१९ रा. पठाण वस्ती, जुनी वडारवाडी, पुणे) याने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शोएब मेहबुब सय्यद (रा. हेल्थ कॅम्प, पांडवनगर, पुणे), अबु शेख, आयुष साठे (दोघे रा. वीर सावरकर बस स्टॉपमागे, जनवाडी, पुणे) यांच्यासह पाच ते सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शोएब याने त्याचा मित्र दक्ष नलावडे याच्यासोबत फिर्यादी इसाक याच्या बहिणीबद्दल चॅटिंग केली होती. याबाबत इसाक याने शोएबच्या वडिलांना सांगितले होते. याचाच राग मनात धरून शोएबने इसाकवर हल्ला केला. दरम्यान, रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास फिर्यादी इसाक आणि त्याचा मित्र पांडवनगर येथील ताशकंद बेकरी समोरील सार्वजनिक रोडवर गप्पा मारत बसले होते.

त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. शोएब याने इसाक याला शिवीगाळ करुन धारदार शस्त्राने वार हातावर केले. घाबरलेल्या इसाकने आरोपींच्या तावडीतून सुटका करुन पळ काढला. मात्र, आरोपींनी त्याचा पाठलाग करुन त्याला रस्त्यात गाठले. अबु शेख याने दगड उचलून इसाक याला मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास चतुश्रृंगी पोलीस करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15
Next Post

भाजपला मराठवाड्यात मोठा झटका ...! माजी आमदार शरद पवार गटात जाणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.