Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महावितरणकडून अभय योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 2 January 2025, 12:22

पुणे : बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.

 

महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर होणार कायदेशीर कारवाई घेण्यात आला होता.

परंतु राज्यातील ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे या योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. मात्र ३१ मार्च २०२५ नंतर या योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील ९३ हजार ८४८ वीज ग्राहकांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून १३० कोटी रुपयांचा भरणा झाला असून त्यांना ५७ कोटी ३६ लाख रुपयांचे व्याज व २ कोटी १२ लाख रुपयांचा विलंब आकार माफ झाला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Crime : चल तूला पोहायला शिकवतो, म्हणत वडिलांनी मुलाला पोहायला नेलं. पण सराव जीवावर बेतला.. सिद्ध नदीकाठची घटना

Monday, 13 April 2026, 21:19
Loni kalbhor

Loni kalbhor : हवेली ‘सभापती’ चा पानंद व शेतरस्त्याचा पॅटर्न महसूल विभाग राज्यभर राबविणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची लोणीकंद येथे घोषणा

Monday, 13 April 2026, 19:01
Hadpasar 

Hadpasar : मद्यधुंद कार चालकाकडून किरकोळ वादातून बस चालकाला चिरडून मारले, उरुळी देवाची परिसरातील घटना ; आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 18:52

“एक युग संपलं!” आशा भोसलेंच्या जाण्याने बिग बींना मोठा धक्का, सोशल मीडियावर व्यक्त केल्या मनातील भावना

Monday, 13 April 2026, 18:13
Trimbakeshwar

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांना गंडा! 3 हजारांची फसवणूक; एकाला बेड्या, तर दुसरा फरार

Monday, 13 April 2026, 18:08
shikrapur

shikrapur : मंगळसूत्र लूट प्रकरणातील आरोपीला 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Monday, 13 April 2026, 17:50
Next Post

बापलेकाने दगडाने ठेचून केला तरुणाचा खून; मुलीशी बोलतो म्हणून केलं भयंकर कांड, वाघोलीतील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.