Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोरेगाव पार्क भागात मतमोजणीमुळे आजपासून वाहतुकीत बदल…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 March 2023, 12:44

पुणे : कोरेगाव पार्क भागात मतमोजणीची प्रक्रिया बुधवारी (ता.१) म्हणजेच आज ११ वाजल्यापासून तर, दुसऱ्या दिवशी गुरुवारी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आले असून या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली आहे.

 

तसेच कोरेगाव पार्क भागातील सेंट मीरा कॉलेज आणि अतुर पार्क सोसायटीकडून साऊथ मेन रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांना गल्ली क्रमांक एकपर्यंत प्रवेश देण्यात येईल. गल्ली क्रमांक एक येथून वाहनचालकांनी डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे. या ठिकाणी बॅरिकेड॒स उभारण्यात येणार आहेत.

साऊथ मेन रस्त्यावरील गल्ली क्रमांक पाच, सहा आणि सातकडून साऊथ मेन रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांना गल्ली क्रमांक चारपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. गल्ली क्रमांक चार येथून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे. अशी माहिती देखील त्यांनी दिली.

आवश्यकतेनुसार सेंट मीरा कॉलेजसमोर, कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यासमोर आणि साऊथ मेन रस्त्यावर गल्ली क्रमांक पाच येथे बॅरिकेड॒स उभे करण्यात येतील. साऊथ मेन रस्त्यावरील गल्ली क्रमांक दोन येथे प्लॉट क्रमांक ३८, जैन प्रॉपर्टीसमोर बॅरिकेड॒स उभारण्यात येणार आहेत. तेथून सर्व वाहनांना साऊथ मेन रस्त्याकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

दरोडे पथ (कोरेगाव पार्क पोलिस ठाणे) ते गल्ली क्रमांक पाच साऊथ मेन रस्त्यावर दोन्ही बाजूस बुधवारी सकाळी ११ वाजल्यानंतर मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहने लावण्यास मनाई (नो व्हेइकल झोन) करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56
Next Post

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा फ्लेक्स लावणार्‍यांवर गुन्हा दाखल ; पुणे महापालिकेची कारवाई...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.