Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dound : जमिनीच्या वादातून घरात घुसून मारहाण, सात जणांविरुद्ध गुन्हा; दौंड तालुक्यातील घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 7 March 2026, 12:40
Dound

photo- ai

Dound : जमिनीच्या वादातून घरात घुसून कुटुंबीयांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगणीबेर्डी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. 150 व 151 या जमिनीच्या वादातून 25 फेब्रुवारी 2026 ला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.

 

माऊली बबन वाळके, बबन राऊ वाळके, सुदाम राऊ वाळके, परमेश्वर आप्पा वाळके, सिध्दी परमेश्वर वाळके, नंदाबाई बबन वाळके, मंदा परमेश्वर वाळके (सर्व रा. विठठल नगर, हिंगणीबेर्डी, ता. दौंड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत. याप्रकरणी बंकट दत्तू मचिंदर (वय-40, व्यवसाय शेती, रा. हिंगणीबेर्डी, ता. दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात गट नं. 150 व 151 यामधील जमिनीच्या रस्त्याच्या वादावरून तहसीलदार कार्यालयात प्रकरण सुरू आहे. 25 फेब्रुवारीला दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास नायब तहसीलदार यांनी संबंधित जमिनीवर स्पॉट पंचनामा केला होता. निकाल विरोधात जाईल या भीतीने रागाच्या भरात आरोपींनी फिर्यादींच्या नातेवाईकांच्या घरात घुसून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यावेळी उत्तम मचिंदर यांची पत्नी मिना उत्तम मचिंदर यांनी आरडाओरड केल्याने फिर्यादी बंकट मचिंदर आणि त्यांचा चुलत भाऊ अमोल उत्तम मचिंदर हे मदतीसाठी धावत आले. मात्र आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जखमींनी उपचार घेतल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली.

दरम्यान, या प्रकरणी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 189(2), 191(2), 190, 333, 352 व 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार लोहार करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48

पुणे-सोलापूर महामार्गावर बलेनो कारसह 20 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, यवत पोलिसांची कामगिरी

Tuesday, 7 April 2026, 10:45

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51
Next Post
Crime

Crime : सावधान! ऑनलाईन सामान मागवताय? डिलिव्हरी बॉयने गैरवर्तन; "तू खूप सुंदर दिसतेस..." म्हणत केलं भयंकर कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.