Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : खोरवडी जिल्हा परिषद शाळेत आजी आजोबा पूजन दिन उत्साहात साजरा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 24 September 2023, 10:52

अरुण भोई
Daund News : दौंड  : खोरवडी (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आजी आजोबा पूजन दिन शनिवारी (ता.२३) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी आपापल्या आजी-आजोबांना शाळेत बोलाविले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचे पाय धुवून मनोभावे ओवाळून दर्शन घेतले.
उपस्थितांपैकी आजोबा श्री शिवाजी सोनवणे यांनी नातवंडे म्हणजे जणू “दुधावरची साय ” असे म्हणत आजी- आजोबा व नातवंडे यांच्यातील तरल नात्याचा पटच सर्वांसमोर उभा केला. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात घरात मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी वयस्कर माणसांचे किती महत्व आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. (Daund News) हे ऐकत असताना सर्वजण काही क्षण निश्चितच भावनाप्रधान झाले होते.

मुलांनी बनविलेल्या गणेशमूर्तींचे प्रदर्शन

दरम्यान, शाळेत च गणेशोत्सवाचे औचित्य साधून मुलांनी स्वतः बनविलेल्या गणेशमूर्तींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. (Daund News) यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शितलताई सोनवणे यांनी स्वतः बनवून आणलेल्या मोदकांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर गणेश शिल्प साकारलेल्या मुलांना बक्षीसवाटप करण्यात आले.

 

यावेळी खोरवडीचे माजी उपसरपंच जालिंदर खोमणे , शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शितल सोनवणे, माजी अध्यक्ष गोरख सोनवणे अप्पासाहेब जाधव ,(Daund News)  नीता भद्रे, साक्षी कोंडेजकर, शितल कदम, आजी-आजोबा,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक अभिजीत कोंडेजकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक गौतम कांबळे यांनी मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : केडगाव रस्त्याची दुरावस्था; रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचे लोकप्रतिनिधींना साकडे

Daund News : मलठण येथे धनगर समाजाच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा निषेध ; मोर्चास विविध पक्षांचा पाठिंबा..

Daund News : देलवडीच्या जय मल्हार विद्यालयात ढोल-लेझीमच्या तालावर कर्मवीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Shirur News : टाकळी हाजी परीसरात समाधानकारक पाऊस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.