Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: माणुसकीला काळिमा फासणारी घटना, विद्यार्थ्याला 3 तास डांबून ठेवलं, ‘टॉर्चर रूम’चं भयंकर सत्य समोर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 23 December 2025, 16:43
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

Crime News: सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बार्शीच्या उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात 11 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच महाविद्यालयातील काही सीनियर विद्यार्थ्यांनी खोलीत कोंडून अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याचा एक कान निकामी झाला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.  Crime News

 

हेही वाचा- काय सांगता, पुण्यात अजूनही 16 लाख गाडयांना HSRP नंबर प्लेट नाही? आता थेट कारवाई होणार? शेवटची तारीख जवळ तरी पुणेकरांची सुस्ती कायम…

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिक बनसोडे असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रसिक हा उक्कडगाव येथील महाविद्यालयात 11 वीमध्ये शिक्षण घेत आहे. गुरुवारी रात्री महाविद्यालयातील चार सीनियर विद्यार्थी त्याच्या खोलीत घुसले. त्यांनी प्रसिकला खोली साफ करण्यास आणि झाडू मारण्यास सांगितले. मात्र प्रसिकने ही कामे करण्यास नकार दिला. याच कारणावरून आरोपी विद्यार्थ्यांनी त्याच्यावर मारहाण सुरू केली.

पीडित प्रसिकने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्याला सुमारे 3 तास खोलीत डांबून ठेवले होते. या काळात क्रिकेटच्या स्टम्पने त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी जबर मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतकी भीषण होती की प्रसिकचा एक कान कायमचा निकामी झाला असून सध्या त्याला एका कानाने ऐकू येत नाही. मारहाण करत असताना आरोपी विद्यार्थ्यांनी मद्यप्राशन केले होते, असा आरोपही प्रसिकने केला आहे.

या गंभीर घटनेनंतरही महाविद्यालय प्रशासनाने अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. उलट, प्रशासन दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडित विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे पालक वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मारहाण झालेल्या प्रसिकला उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या गंभीर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रसिकच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36
Next Post

उरुळी कांचन ग्रामपंचायतीची 50 टक्के कर सवलत योजनेवर उदासीनता; नागरिकांचे लागले विशेष ग्रामसभेकडे लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.