Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: काय सांगता, पुण्यात अजूनही 16 लाख गाडयांना HSRP नंबर प्लेट नाही? आता थेट कारवाई होणार? शेवटची तारीख जवळ तरी पुणेकरांची सुस्ती कायम…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 23 December 2025, 16:21
Pune News: What do you say, 16 lakh vehicles in Pune still do not have HSRP number plates? Will direct action be taken now? Even though the deadline is near, Punekars remain lethargic...

पुणे: उच्च सुरक्षा नंबरप्लेट म्हणजेच (Pune News) एचएसआरपी बसविण्यासाठी 31 डिसेंबर ही अखेरची (HSRP Number Plate) तारीख असताना पुणे शहरात (HSRP Number Plate Last Date) आतापर्यंत अपेक्षित प्रमाणात वाहनांवर नंबरप्लेट बसवली गेली नसल्याचे समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, पुण्यात सध्या केवळ 10 लाख वाहनधारकांनीच सुरक्षा नंबरप्लेटसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे 8 लाख वाहनांवर प्रत्यक्ष नंबरप्लेट बसवण्यात आली आहे. पुण्यात एकूण 26 लाखांहून अधिक वाहनांना ही नंबरप्लेट बसवणे आवश्यक असून अद्याप सुमारे 16 लाख वाहनांवर सुरक्षा नंबरप्लेट बसवायची बाकी आहे. (Latest Marathi News)

 

नंबरप्लेट बसवणे बंधनकारक

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार परिवहन विभागाने जानेवारी 2025 पासून ही प्रक्रिया सुरू केली होती. अपघात किंवा गुन्ह्यांमध्ये सहभागी वाहनांचा शोध लवकर लागावा, तसेच वाहनांची ओळख सुरक्षित राहावी, यासाठी ही नंबरप्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. या नंबरप्लेटमुळे अनेक गुन्हे आणि अपघातांतील वाहनांचा तपास सोपा होत असल्याचेही सांगण्यात येत आहे. (Marathi News)

पाच वेळा मुदतवाढ तरीही..

परिवहन विभागाकडून आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही अनेक वाहनधारकांनी सुरक्षा नंबरप्लेट बसवण्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे. डिसेंबर महिन्यात केवळ 50 हजार वाहनचालकांनीच नंबरप्लेटसाठी नोंदणी केली आहे. हा वेग पाहता उर्वरित वाहनांना नंबरप्लेट बसवण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात.

आता मुदवध की थेट कारवाई?

दरम्यान, सुरुवातीला फिटमेंट सेंटर कमी असल्याची तक्रार करण्यात येत होती. मात्र आरटीओच्या सूचनेनुसार काही प्रमाणात फिटमेंट सेंटरची संख्या वाढवण्यात आली आहे. असे असतानाही नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. सध्या सुमारे 65 टक्के वाहनांवर सुरक्षा नंबरप्लेट बसवलेली नाही. आता उरलेल्या वाहनधारकांसाठी परिवहन विभाग पुन्हा मुदतवाढ देणार की थेट कारवाई सुरू करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Bandu Andekar: Gangster Bandu Andekar's new exploit! Rent to build a building by encroaching on land; Rent of 5.40 crores and demand for luxurious shops

Bandu Andekar: गँगस्टर बंडू आंदेकरचा नवा कारनामा! जमिनीवर अतिक्रमण करून इमारत बांधून घ्यायचा भाडं; 5.40 कोटींचं भाडं अन् आलिशान दुकानांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.