Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime : सावध राहा! गरीबरथ एक्सप्रेसमध्ये चोरांचा सुळसुळाट; दोन प्रवाशांना एकाच वेळी घातला गंडा.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 14 February 2026, 23:04
Crime

photo- social media

Crime : दौंडजवळून धावणाऱ्या गरीबरथ एक्सप्रेसमध्ये शनिवारी (१४ तारखेला) दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्या असून, एकूण सुमारे ७ लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

पहिली घटना नागपूर–पुणे मार्गावरील गाडीत घडली. औंध येथील जया पंकज जाजू (वय ५५) या धामणगावहून पुण्याकडे प्रवास करत होत्या. दौंड कॉर्ड लाईन स्थानक सुटल्यानंतर त्यांच्या आसनाजवळ ठेवलेली पर्स गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्समध्ये सोन्या-हिऱ्याचे दागिने कानातले, हिर्‍याचे ब्रेसलेट, मंगळसूत्र, दोन डायमंड अंगठ्या, तीन सोन्याच्या अंगठ्या आणि रोख पाच हजार रुपये असा सुमारे ६ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज होता.

दुसऱ्या घटनेत लोहगाव, पुणे येथील सचिन रमेश नगरकर (वय ४३) यांच्या बॅगेतून ७१ हजार ५०० रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरीस गेली. दोन्ही घटना एकाच गाडीत आणि जवळपास त्याच वेळेत घडल्याने रेल्वे पोलिस तपास करत आहेत की या चोऱ्यांमागे एकाच टोळीचा हात आहे का.

जया जाजू यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून, पुढील तपासासाठी प्रकरण दौंड लोहमार्ग पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, सहप्रवाशांची माहिती आणि तिकीट तपासणी यांची पडताळणी सुरू आहे.

दरम्यान, रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना मौल्यवान दागिने व मोठी रक्कम उघडपणे न ठेवण्याचे, बॅग साखळीने सुरक्षित बांधण्याचे आणि संशयास्पद हालचाली त्वरित टीटीई किंवा पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Daily Horoscope: करिअरमध्ये प्रगती आणि हातात पैसा; माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आज ‘या’ राशींची चांदी होणार!

Friday, 10 April 2026, 7:31

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Next Post
Domain sale

Domain sale : १० वर्षांच्या मुलाची 'ती' कृती ठरली जगातील सर्वात मोठी डील; वाचा अजब गजब कहाणी.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.