Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा सोहळा रंगणार…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 13 May 2023, 15:30

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | सासवड, (पुणे) : किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा सोहळा यंदा प्रथमच शासनस्तरावर आयोजित केला जाणार आहे. पुरंदर किल्ल्यावर होणार्‍या भव्य सोहळ्याला यंदा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, दौंड-पुरंदरचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्यासह संभाजी ब्रिगेड तसेच पुरंदर प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव यांनी दिली आहे.

यादव म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज जयंती ही किल्ले शिवनेरीवर साजर्‍या होणार्‍या शिवजयंतीच्या धर्तीवर शासनाने साजरी करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या या मागणीला मान्यता देत या वर्षीपासूनच त्याची सुरवात करू, असे जाहीर केले. पुरंदर-हवेलीसह राज्यभरातील शंभूप्रेमींनीदेखील यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते.

शिवतारे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढील कार्यवाही करण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार या वर्षीपासून शासकीय सोहळा होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला होता.

 

संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य सांभाळताना मराठी साम्राज्यात मोठी वाढदेखील केली. त्यांचे बलिदान हा मराठी माणसाच्या अंत:करणातील एक हळवा भाग बनला आहे. त्यांना मानवंदना देण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या वेळी यादव यांनी केले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post

Big Breaking : उरुळी कांचन जवळील तरडे येथे पेट्रोल - डीझेल वाहतूक करणारा भरलेला टँकर पलटी ; अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.