Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा “रेकोर्डब्रेक” प्रतिसाद..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 7 January 2024, 19:44

उरुळी कांचन, (पुणे) : गावाच्या विकासासाठी कचरा व्यवस्थापन संदर्भात एकत्रित काम करू त्यासाठी लागणारी आवश्यक साधनसामग्री उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपला लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले.

 

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ‘ड्रीम्स युवा सोशल फाऊंडेशन’ संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचा ९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त रविवारी (ता. ०७) लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या दर्पण व ससून ब्लड बँकेची रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बी.जी. शिर्के बाल विकास मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रमेश चव्हाण बोलत होते.

या रक्तदान शिबिरात ८६५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. यात ८३९ पुरुष व २६ महिलांचा समावेश होता. प्रत्येक रक्तदात्यास पर्यावरण पूरक तुळशीचे रोप, प्रशस्तीपत्र व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी हवेलीचे ज्येष्ठ नेते के. डी. बापू कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, रामभाऊ तुपे, उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे संतोष चौधरी, शांताराम चौधरी, किरण वांजे, शैलेश गायकवाड, शैलेश बाबर, शिवाजी नवगिरे, रमेश महाडिक, सोमनाथ बगाडे आदि मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यापुढे बोलताना रमेश चव्हाण म्हणाले, “मागील काही वर्षातील कार्य पाहता उरुळी कांचन व परिसरातील विकासाला वेगळी दिशा देण्याचे काम या ग्रुपकडून केले जात आहे. लोकसहभागातून ग्रामविकास कशा पद्धतीने घडू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप आहे.

दरम्यान, मागील ९ वर्षापासून हा ग्रुप उरुळी कांचनसह परिसरात संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहकाऱ्यांच्या सहभागाने ग्राम स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, हजारो झाडे लावून संवर्धन करण्याचे काम पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याचे कार्य जोमाने करीत आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान संपूर्ण परिसर व पालखी मार्ग स्वच्छता मोहीम राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Pune

Pune : निवडणूक कामासाठी जाताना काळाचा घाला! पुण्यातील लोहगाव परिसरात अपघातात ‘बीएलओ’ प्राध्यापकाचा मृत्यू

Monday, 13 April 2026, 22:09
pune

Pune : अष्टविनायक भाविकांनो लक्ष द्या! रांजणगावचे महागणपती मंदिर 15 एप्रिलपासून साडेतीन महिने बंद; ‘हे’ आहे मुख्य कारण

Monday, 13 April 2026, 21:54

Crime : चल तूला पोहायला शिकवतो, म्हणत वडिलांनी मुलाला पोहायला नेलं. पण सराव जीवावर बेतला.. सिद्ध नदीकाठची घटना

Monday, 13 April 2026, 21:19
Loni kalbhor

Loni kalbhor : हवेली ‘सभापती’ चा पानंद व शेतरस्त्याचा पॅटर्न महसूल विभाग राज्यभर राबविणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची लोणीकंद येथे घोषणा

Monday, 13 April 2026, 19:01
Hadpasar 

Hadpasar : मद्यधुंद कार चालकाकडून किरकोळ वादातून बस चालकाला चिरडून मारले, उरुळी देवाची परिसरातील घटना ; आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 18:52

“एक युग संपलं!” आशा भोसलेंच्या जाण्याने बिग बींना मोठा धक्का, सोशल मीडियावर व्यक्त केल्या मनातील भावना

Monday, 13 April 2026, 18:13
Next Post

बाल गुन्हेगार व पालकांचा मेळावा, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५च्या पुढाकारातून समुपदेशन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.