Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची कापूरहोळ येथे ग्रेट भेट; कार्यकर्त्यांना सुखद धक्का

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 8 October 2023, 16:03

जीवन सोनवणे

Bhor News  : भोर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी साताऱ्यात सभा आयोजित केली होती. सभेसाठी पुणे-सातारा मार्गे जात असताना, आंबेडकर यांनी कापूरहोळ येथे थांबून, कार्यकर्त्यांची अचानक भेट घेतली. यामुळे कार्यकर्त्यांना सुखद धक्काच बसला. भोर तालुक्यातील सर्व आंबेडकर प्रेमींनी त्यांचे जंगी स्वागत केले.

भोर तालुक्यातील आंबेडकरप्रेमींनी केले जंगी स्वागत

प्रकाश आंबेडकर यांचा नियोजित सातारा दौरा होता. त्यानुसार पुणे-सातारा महामार्गावरून जात असताना कापूरहोळ याठिकाणी भोर तालुक्यातील आंबेडकर प्रेमींनी प्रकाश आंबेडकर यांचे हार, फुलांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. या वेळी मोठ्या प्रमाणात भीमसैनिक उपस्थित होते. (Bhor News ) आजचा दिवस हा भोर तालुक्यातील आंबेडकरी समाजासाठी सुवर्णअक्षराता लिहिला जाईल. वंचितांचे कैवारी, बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे पवित्र चरण आज पुण्यनगरी भोर येथे पहिल्यांदा लागले. या क्षणाचे पूर्ण श्रेय हे आपल्यासारख्या आंबेडकर घराणे प्रेमी कार्यकर्त्यांनाच जाते… बाबासाहेबांना पाहता आले नाही, पण आज तुमच्या माध्यमातून बाळासाहेब यांना तरी पाहता आले, अशा भावना या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

या वेळी सागर जगताप, मिलिंद जगताप, रुपेश जगताप, रोहित जगताप, अरुण रणखांबे, रणजित रणखांबे, मयूर गायकवाड, नितीन माने, विनोद गायकवाड, सतिश अडसूळ, अक्षय गायकवाड, अमर माने, आकाश कांबळे, कुणाल कांबळे, आनंद खुडे, प्रकाश ओव्हाळ,अंकुश साळुंखे, सुरज शेलार, योगेश चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhor News : शेतात लावलेल्या विद्युत ताराच्या करंटने २३ वर्षीय शेतकरी ठार ; भोर तालुक्यातील कांबरे खे.बा. येथील घटना

Bhor News : वरंधा घाटात मिनीबस ६० फूट खोल दरीत कोसळली ; चालकाचा मृत्यू, तर चौघे गंभीर जखमी..

Bhor News : भोर पंचायत समितीला स्वच्छता अभियानाचा विसर; इमारतीच्या आवारात वाढलेले गवत, कचरा अन् मद्याच्या बाटल्या…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Monday, 31 August 2026, 8:08

लहानपणीची मैत्री, प्रेम अन् अखेर दुर्दैवी अंत; खराडीत 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ

Monday, 31 August 2026, 7:55

31 ऑगस्टला महाराष्ट्रात हवामानाचा खेळ बदलणार! ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता, अलर्ट जारी

Monday, 31 August 2026, 7:50
Next Post
Tejas trailer out Kanganas film promises equal dose of patriotism and action

'भारत को छेड़ोगे, तो छोड़ेंगे नहीं', कंगना राणावतच्या 'तेजस'चा ट्रेलर झाला रिलीज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp