Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News : भाजप युवा मोर्चाच्या वतीने भिगवण येथे रक्तदान शिबीर

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Tuesday, 3 October 2023, 16:08

Bhigwan News : भिगवण : भाजपा युवा मोर्चाच्या वतीने सेवा पंधरवड्यानिमित्त येथील कला महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. भिगवण व परिसरातील युवकांनी रक्तदान शिबीरास उत्तम प्रतिसाद दिला.

रक्तदान शिबीरास उत्तम प्रतिसाद

भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील-ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. (Bhigwan News) या वेळी निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुती वणवे, माजी सरपंच पराग जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती संजय देहाडे, अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष अशोक शिंदे, तुषार खराडे, अभिजीत देवकाते, संचालक संजय जगताप, संपत बंडगर, तेजस देवकाते, अभिमन्यु खटके, प्रशांत वाघ, सुनिल वाघ, सुनिल काळे, सतीश काळे, विश्वास देवकाते, सुर्यकांत सवाणे, कपील भाकरे, गुराप्पा पवार, डॉ. महादेव वाळुंज उपस्थित होते.

 

या वेळी बोलताना अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की, युवकांना रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.(Bhigwan News)  सेवा पंधरवड्यानिमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीने विधायक उपक्रम राबविण्यात येत आहेत. युवकांनी विधायक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब काळे यांनी केले तर आभार डॉ. राजाराम गावडे यांनी मानले. रक्तदान शिबिरासाठी पुणे यथील अक्षय ब्लड बॅंक तसेच भिगवण कला महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhigwan News : दोन एसटी चालकांची पुढे जाण्याची चढाओढ वृद्धाच्या जीवावर ; दुचाकी-एसटीमध्ये सापडून एकाचा मृत्यू, दोघे जखमी..

Bhigwan News : खडकी येथील श्रीदत्त विकास सोसायटीचा सभासदांना १२% लाभांश वाटपासह अपघाती विमा उतरणार – संस्थेचे अध्यक्ष गणपतराव काळभोर

Bhigwan News : विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा : भूषण काळे

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07
Next Post

Big News : कायद्याचा रक्षकच झाला भक्षक; अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी पोलीस नाईकवर 'पॉस्को' अंतर्गत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.