Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News : विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा : भूषण काळे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 October 2023, 14:58

सागर जगदाळे

Bhigwan News  : भिगवण : संस्कारक्षम व सुसंस्कृत पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत आहेत. राष्ट्र उभारणीच्या कामात त्यांचे मोठे योगदान आहे, असे मत पळसदेव येथील पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे यांनी व्यक्त केले.

पळसनाथ विद्यालयात शिक्षकांचा सत्कार

पळसनाथ विद्यालयात आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. (Bhigwan News ) पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी व जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने विद्यालयातील शिक्षक हिराजी काळे यांना जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे, पळसदेवचे सरपंच अजिनाथ पवार, प्राचार्य बाळू काळे, पर्यवेक्षक विकास पाठक, संजय जाधव, वृषाली काळे, सुवर्णा नायकवाडी,(Bhigwan News ) शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhigwan News : जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार हिराजी काळे यांना प्रदान

Bhigwan News : भाजपच्या पुणे जिल्हा चिटणीसपदी तेजस देवकाते यांची निवड

Bhigwan News : तरुणांच्या प्रसंगावधानामुळे कत्तलीसाठी नेणाऱ्या २५ वासरांना जीवदान!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून 39 लाखांची मालमत्ता विकली! लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार, अनेकांवर गुन्हे दाखल

Saturday, 29 August 2026, 18:43

रेशन कार्डधारकांना धक्का! 18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे रेशन कार्ड होणार रद्द; नेमकं कारण काय?

Saturday, 29 August 2026, 18:18

पुणे-नाशिक महामार्गावर काळाचा घाला! ट्रकखाली दुचाकी चिरडली; बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज

Saturday, 29 August 2026, 17:25

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट! 10 प्रवक्त्यांची नवी फौज जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Saturday, 29 August 2026, 16:52

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Saturday, 29 August 2026, 16:09

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Saturday, 29 August 2026, 15:42
Next Post

Yavat News : 'स्वच्छता ही सेवा' अभियानांतर्गत ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी केली भोसलेवाडी चकाचक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp