Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News :  सह्याद्री अॅग्रो व डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालकावर ९ कोटी ६२ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 July 2023, 10:05

Baramati News : बारामती, (पुणे) : स्वत:च्या पदाचा आर्थिक फायद्यासाठी गैरवापर करून ९ कोटी ६२ लाखांच्या फसवणुकी प्रकरणी सह्याद्री अॅग्रो व डेअरी प्रा. लि. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकावर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हो घटना  २०१६ ते २०२१ या कालावधीत ही घटना घडली आहे.

आशिष दुबे (रा. बाणेर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संचालकाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष पोपटराव सावंत (रा. रितू अपार्टमेंट, छत्रपती संभाजीनगर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री अॅग्रो व डेअरी प्रा. लि. मध्ये सन. २०१६ ते २०२१ या कालावधीत या कंपनीच्या संचालक मंडळाने दुबे यांची मुख्य व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमणूक केली होती. (Baramati News) त्यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून कंपनी तोट्यामध्ये असल्याचे माहिती असताना देखील लाभांश मिळविण्यासाठी ती नफ्यामध्ये दाखवून कंपनीचे कर स्वरुपात १ कोटी ४० लाख २० हजार रुपयांचे नुकसान केले.

 

स्वत:ला ५२ लाख ५४ हजार रुपयांचा लाभांश प्राप्त करून देय नसलेला ३७ लाख ४९ हजार रुपयांचा बोनस प्राप्त केला. रजेच्या दिवशी कर्तव्यावर न येता कर्तव्य प्राप्त केल्याचे दाखवून २२ लाख ५४ हजार रुपये प्राप्त केले. (Baramati News) इतर वाहनांपेक्षा चढ्या दराने नातेवाइकांची वाहने कंपनीमध्ये लावून ४ लाख ६८ हजार रुपयांचे नुकसान केले.

दरम्यान, याशिवाय नोकरीवर काढले असताना देखील कंपनीची भाडे तत्त्वावरील वाहने जमा न करता २ लाख ७१ हजार रुपयांच्या नुकसानीस (Baramati News) कारणीभूत ठरल्याने बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Baramati News : बहिणीने दिले भावाला किडनीदानातून जीवदान; अनोख्या ‘रक्षा’बंधनाने नातेवाईकही गहिवरले…!

Baramati News : ‘जर्नल’मध्ये प्रसिद्धीसाठी एकाची २० लाख रुपयांची फसवणूक ; बिहारच्या दोघांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल..

Baramati News : जुन्या भांडणाच्या कारणातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला ; ५ जणांवर गुन्हा दाखल, बारामतीतील घटनेनं खळबळ..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Big Breaking News : बुलढाण्यात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, ७ जणांचा जागीच मृत्यू तर २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.