Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar News: बदलीसाठी ‘घटस्फोटाचं खोटं नाटक’! दोन शिक्षिकांचा कारनामा; प्रकरण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 18 November 2025, 16:55
Ahilyanagar News: 'Fake divorce drama' for transfer! The exploits of two teachers; What is the case?

Photo-Social Media

अहिल्यानगर: जिल्हा परिषदेतील बदली (Ahilyanagar News) प्रक्रियेत खोट्या कागदपत्रांचा (Pune News) वापर करून सवलत मिळवणाऱ्या दोन प्राथमिक शिक्षिकांचा अखेर पर्दाफाश झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांचं तात्काळ निलंबन केलं आहे. सोहनी सुभाष पुरनाळे आणि जयश्री हरिश्चंद्र रहाटडे या दोन्ही शिक्षिकांनी स्वतःला घटस्फोटित असल्याचं दाखवत त्यांनी प्राधान्य श्रेणीचा लाभ घेतला होता. काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर पंचमुख यांनी जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अशा फसवणुकीबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्रशासनाने जिल्ह्यातील एकूण अठ्ठावन्न शिक्षिकांची समित्यांमार्फत तपासणी केली. अहिल्यानगर तालुक्यातील या दोन्ही शिक्षिका नवऱ्यापासून वेगळ्या राहत नसल्याचं समोर आल्यावर प्रशासनाने तातडीची कारवाई केली. (Latest Breaking News)

 

तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. अनेक वेळा समित्या गठित करून अहवाल मागवले गेले तरी काही समित्यांनी जाणूनबुजून चुकीचे अहवाल दिले होते. या धक्कादायक गोष्टीमुळे आधीचे अहवाल दडपवणाऱ्या समित्यांवरही कारवाई करण्याची आणि संपूर्ण प्रक्रियेची अधिक काटेकोर पुनर्तपासणी करण्याची मागणी पंचमुख यांनी केली आहे. पारनेर, कर्जत, श्रीरामपूर आणि नेवासा येथील समित्यांनी दिलेले फेरअहवाल सर्व शिक्षिकांना निर्दोष ठरवत असले तरी या तपास प्रक्रियेची गुणवत्ता संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अजूनही अनेक जण शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीसाठी खोट्या सहानुभूतीचे नाटक करत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे बदलीत सवलत मिळवणे ही सरळ सरळ प्रशासनाची फसवणूक असून असं करणं म्हणजे जनतेचा विश्वासघात करणं असं सांगत पंचमुख यांनी आरोपी शिक्षिकांवर फक्त निलंबनाची कारवाई न करता त्यांना बडतर्फ करावं आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. सद्य कारवाईनंतर जिल्हा परिषदेतील अशाच प्रकारे खोट्या दाव्यांवर सवलती मिळवणाऱ्या इतर अनेक कर्मचाऱ्यांवरही कारवाईची होण्याची शक्यता वाढली आहे आणि यामुळे संपूर्ण यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथे कारने दिलेल्या धडकेत आजीचा जागीच मृत्यू

Tuesday, 7 April 2026, 16:50

लोणी काळभोरमध्ये रॅपिडो चालकावर हल्ला! भाड्याच्या वादातून दगडांनी बेदम मारहाण; जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु

Tuesday, 7 April 2026, 16:41

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

प्रेमासाठी ती पुण्यात आली! त्यानं लग्नाचं आमिष दाखवलं, हॉटेलवर ठेवलं अन् वारंवार संबंध ठेवत…

Tuesday, 7 April 2026, 16:03
New drama of a Pune-based impostor who claims to be an "incarnation of Mahadev"! "I am a religious leader, my wife ...." Strange demand to the court

‘”महादेवाचा अवतार” सांगणाऱ्या पुण्यातील भोंदूचा नवा ड्रामा! “मी धर्मगुरू आहे, माझी शेंडी कापू नका” न्यायालयाकडे अजब मागणी

Tuesday, 7 April 2026, 15:50
Next Post
Bhokardan Crime: "Make the farm in your name or else..."; Son beats up biological father, case registered against son and daughter-in-law, what is the case?

Pune Crime: भिगवण पोलिसांचा तपास ‘रोहित्र-शून्य’; 14 चोरी, शून्य उकल - नागरिकांचा संताप, संशयाला वाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.