Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्नाचे आमिष दाखवून १२ वर्षांच्या मुलीला जेजुरीला पळवले; वडगाव शेरीतील घटना, तरुणाला अटक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 1 January 2024, 13:57

पुणे : अवघ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी गोड बोलून, तिला लग्नाचे आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेणाऱ्या तरुणावर चंदननगर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. वडगाव शेरी येथील वडेश्वरनगरमध्ये शनिवारी (ता. २९) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली होती.

याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत आंबादास कांबळे (वय १८, रा. मु. पो. कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी, जि. नगर) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या ३४ वर्षीय आईने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. २९) सकाळी फिर्यादी यांची मुलगी वही आणण्यासाठी दुकानात जाते असे सांगून घरातून गेली होती. दरम्यान, आरोपी अनिकेत कांबळे याने फिर्य़ादी यांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून जेजुरी येथे पळवून नेले. पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अनिकेत कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली.

 

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पालवे करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपान भूकंपाने हादरले; पश्चिम समुद्र किनाऱ्यावर त्सुनामी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.