Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीचे दौंड तालुक्यात जंगी स्वागत ; कार्यकर्त्यांनी फटाके फोडून अन पेढे वाटून केला जल्लोष…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 28 August 2022, 11:51

राहुलकुमार अवचट
यवत : शिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीचे दौंड तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून अन पेढे वाटून जल्लोष साजरा केला आहे.

 

भाजपाकडून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकत प्रादेशिक आणि इतर विरोधी पक्षांना संपवण्याची भाषा सुरू आहे. महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी आणि शिवप्रेमातून शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती झाल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. २७) जिल्ह्यातील व दौंड तालुक्यातील संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी यांनी शिवसेना कार्यकारणीबरोबर समन्वय साधून आगामी निवडणुकीत निर्णायक भूमिका घेण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, चौफुला येथे संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले होते.

यावेळी सुनिल पासलकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड , निलेश जांबले, जिल्हाउपाध्यक्ष , शेतकरी आघाडी, संभाजी ब्रिगेड , कुलदीप गाढवे देशमुख , तालुकाध्यक्ष ,संभाजी ब्रिगेड , विजय भोसले , तालुकाध्यक्ष ,विद्यार्थी आघाडी संभाजी ब्रिगेड , स्वरूप ताकवणे तालुका उपाध्यक्ष , भरत भुजबळ जिल्हा संघटक , रसूल मुलाणी ,प्रवक्ते संभाजी ब्रिगेड , सुनिल टेंगले , सोमनाथ मोरे , सिद्धार्थ देवकर, रणजीत देवकर संजय वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश पासलकर म्हणाले की, संभाजी ब्रिगेड व शिवसेना युती ही आगामी काळात राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी असून, आमचे हिंदुत्व पटल्याने संभाजी ब्रिगेड शिवसेनेबरोबर आली असून, राज्य घटनेच्या संरक्षणासाठी ही युती निर्णायक लढा देईल असा विश्वास यावेळी पासलकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल पासलकर म्हणाले की, दौंड तालुक्यातील आगामी निवडणुकात शिवसेना व संभाजी ब्रिगेड समन्वयाने काम करणार असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध विषयावर आक्रमकपणे आंदोलनाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवणार आहे. पत्रकार परिषदेच्या समारोपानंतर शिवसेना कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या व शिवसैनिकांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष केला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45

पाकिस्तानने केलेल्या मध्यस्थीनंतर इराण-अमेरिका युद्ध थांबले; ट्रम्प म्हणाले…..

Wednesday, 8 April 2026, 8:17

279 चा स्ट्राईक रेट आणि 5 गगनचुंबी षटकार! बुमराहलाही सुधरेना, वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक खेळी

Wednesday, 8 April 2026, 8:03

Maharashtra Weather: पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे; हवामानात अचानक होणार ‘हा’ मोठा बदल!

Wednesday, 8 April 2026, 7:48

Today’s Horoscope: रातोरात नशीब पालटणार! आज कुबेराची कृपा ‘या’ 5 राशींवर; वाचा आजचे राशीभविष्य

Wednesday, 8 April 2026, 7:43
Next Post

महाबळेश्वर तालुक्यातील २१४ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.