Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : घोडनदी बार असोसिएशनच्या सदस्यपदी ॲड. जयवंत शिलवंत यांची बिनविरोध निवड

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 30 July 2023, 15:43

अक्षय भोरडे
Shirur News  तळेगाव ढमढेरे, ता.३० : घोडनदी बार असोसिएशनच्या सदस्यपदी तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील ॲड. जयवंत बाबुराव शिलवंत यांची सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (Shirur News)

शिरूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील एका कार्यालयात घोडनदी बार असोसिएशनची बैठक शनिवारी (ता.२९) पार पडली. या बैठकीत २०२३-२०२४ या वर्षांकरिता सदस्यांच्या बिनविरोध नेमणुका करण्यात आल्या. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड विरेंद्र सावंत व ॲड सुहास ढमढेरे यांनी ॲड. जयवंत शिलवंत यांची सदस्यपदी बिनविरोध निवड केली. (Shirur News)

यावेळी ॲड अतुल ताजणे, ॲड. भाग्यश्री बोरा, ॲड संदीप शिंदे, ॲड. रोहित पोटावळे, ॲड. सागर नेटके, ॲड. प्रज्ञा पवार, ॲड. वैशाली गायकवाड, ॲड. महेश कर्डिले आदी मान्यवर उपस्थित होते

दरम्यान, ॲड. जयवंत शिलवंत यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या आई वडिलांनी अथक कष्ट केले. त्याच कष्टाची जाणीव ठेवून ॲड शिलवंत यांनी पुणे येथे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. आणि नुकत्याच पार पडलेल्या घोडनदी बार असोसिएशनच्या निवड प्रक्रियेत कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. ॲड. जयवंत शिलवंत यांच्या या निवडीबद्दल परिसरातील नागरिकांकडून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे. (Shirur News)

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरीत मध्यरात्री हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा! तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर थेट गुन्हे दाखल

Wednesday, 7 October 2026, 22:58

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हायकोर्टाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो ताबडतोब कँपस आणि क्लासेसकडे परता; रस्त्यावर बसण्यास सक्त मनाई

Wednesday, 7 October 2026, 21:52

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा निकाल राखीव; फाशीच्या शिक्षेवर न्यायालयाचा अंतिम निर्णय लवकरच…

Wednesday, 7 October 2026, 19:58

राहुल, प्रियांका गांधींना पुन्हा व्हॅनमध्ये कोंबलं! दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा; बसची हवा काढली अन् राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Wednesday, 7 October 2026, 19:25

चक्क पोलीस करताय पाण्याचं रक्षण! महाराष्ट्रात दुष्काळामुळे भीषण हाल; धरणावर पोलिसांचा बंदोबस्त

Wednesday, 7 October 2026, 19:13

बारामतीत पारधी दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ! शेतात मेंढ्या चारण्यावरून वाद; दोघांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 7 October 2026, 19:08
Next Post

Registration News : एक - दोन गुंठ्यांची दस्तनोंदणी नाहीच ; औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp