Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics : देशाची वाटचाल हिटलरशाहीच्या दिशेनं… उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 18 June 2023, 19:14

Politics  मुंबई : आपल्या देशात शेतकरी आंदोलन सुरू होतं, तेव्हा मोदी सरकारने ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांना धमक्या दिल्या. (Politics) शेतकरी आंदोलनाची बाजू घेणारे ट्वीट डिलीट करा, नाहीतर भारतातील ट्विटरच्या कार्यालयात धाडी टाकू, तुम्हाला त्रास देऊ, अशी धमकी मोदी सरकारने दिली. (Politics)

उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केला जोरदार हल्लाबोल

स्मृती इराणींना एका पत्रकाराने प्रश्न विचारला म्हणून इराणींनी वृत्तपत्राच्या मालकाशी बोलून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला नोकरीवरून काढलं. आपण कोणत्या दिशेनं चाललोय, हे आपल्याला तरी कळतंय का?, असे सांगत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

वरळी येथे झालेल्या ठाकरे गटाच्या शिबीरात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, हिटलरसुद्धा असाच माजला होता. हिटलर म्हटलं की त्याच्या छळछावण्या, अनेक लोकांची केलेली कत्तल हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर येतं. पण हिटलर काही अचानक जन्माला आला नाही, हे लक्षात घ्या. त्याने सत्तेत आल्या-आल्या लगेच छळ छावण्यांचं टेंडर काढलं नव्हतं. पहिल्यांदा त्याने प्रसारमाध्यमांवर नियंत्रण आणायला सुरुवात केली. अतादेखील तसेच होत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

आपल्या विरोधातील बातम्या प्रसिद्ध होणार नाहीत, ही काळजी त्याने सर्वप्रथम घेतली. त्यानंतर एक-एक करत ते विरोधी पक्ष संपवत गेले. विरोधी पक्षांच्या समर्थकांचा छळ सुरू केला. सत्य काय आहे? हे एकच पक्ष ठरवायला लागला. जे सत्य आहे, ते दडपून टाकायचं आणि आम्ही म्हणू तेच सत्य आहे, असं हिटलरचा पक्ष ठरवू लागला.

 

दरम्यान, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं डोळ्यादेखत घडत असताना सर्वसामान्य जनता निपचित पडून राहिली. तेव्हा हिटलर माजला. त्यामुळे आपल्या देशाची वाटचालही हिटलरशाहीच्या दिशेनं चालली नाही ना? असा प्रश्न पडतो. कारण हिटलरचं चिन्हही स्वस्तिक होतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्वारगेटपासून आंबेगावपर्यंत खाकीचा महा-दणका! ७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ७०१ सराईत तडीपार

Sunday, 13 September 2026, 19:46

अन् त्यानं दारूच्या पैशांसाठी चक्क दानपेटी फोडली! नशेची तलफ भागवायला देवाचे सोन्याचे डोळे चोरले; तरुणाचं विचित्र कृत्य

Sunday, 13 September 2026, 19:11

झटपट श्रीमंतीच्या नादात महिलेने स्वतःचे सोन्याचे दागिने मोडले; मैत्रिणीवर ठेवला आंधळा विश्वास अन् तिनेच दिला दगा….

Sunday, 13 September 2026, 18:25

‘आम्ही तुला सरकारी नोकरी लावून देऊ’ म्हणत दोघांनी तरुणीशी ओळख वाढवली; आमिष दाखवत विश्वासात घेतलं अन् नंतर धोका….

Sunday, 13 September 2026, 17:44

यवतच्या आनंदग्राम सोसायटीत अघोरी प्रकार! फ्लॅटच्या दरवाजात लिंबू, अंडे अन् टाचण्या टोचलेली काळी बाहुली आढळल्याने एकच खळबळ

Sunday, 13 September 2026, 17:26

पुण्यात भल्या पहाटे गुंडांची दहशत! दारूच्या नशेत हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावर फिरले; डोकं सटकलं अन् मग…

Sunday, 13 September 2026, 16:59
Next Post

Pune News : सिंहगडावर आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; मधमाशांनी हल्ला करताच तरूणींची एकच आरडाओरड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp