Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : मोशीतील आंतरराष्ट्रीय सफारी पार्कच्या कामाला ‘चालना’; भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची सूचना – महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 10 July 2023, 17:37

Pimpri News : पर्यटनाच्या क्षेत्रात पिंपरी-चिंचवड शहराचे नाव जगाच्या नकाशावर यावे. या करिता महापालिका प्रशासनाच्या वतीने मोशी येथील आरक्षित जागेवर ‘‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क’’ विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला चालना द्यावी, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली केली आहे.(Pimpri News)

पिंपरी-चिंचवड शहराचे नाव जगाच्या नकाशावर.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मोशी येथील आरक्षित जागी सेन्टॉस्सा पार्क, सिंगापूरच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘सफारी पार्क’ साकारण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी.(Pimpri News)

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील मंजूर विकास आराखड्यातील मोशी येथील गट नंबर ६४६ सरकारी गायरान जमिनीवर ३३.७२ हेक्टरचे क्षेत्र सफारी पार्क म्हणून आरक्षित (आरक्षण क्रमांक १/२०७) आहे. सफारी पार्कची आरक्षित जागा पुणे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेकडे हस्तांतरित केली आहे.(Pimpri News)

 

मोशीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सफारी पार्क’ विकसित होणार असल्याने समाविष्ट गावाच्या विकासांना आणखीन चालना मिळणार आहे. त्यामुळे सफारी पार्कचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करावे, अशी सूचना आहे. पर्यटन क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर पिंपरी-चिंचवडचे नाव उमटण्यासाठी हा प्रकल्प अत्यावश्यक आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी सल्लागार कंपनी नियुक्त करावी, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली आहे.(Pimpri News)

मोशी परिसरात पिंपरी-चिंचवडमधील कचरा डेपो आहे. संपूर्ण शहरातील कचऱ्याचा भार मोशी आणि परिसरातील नागरिक सहन करीत आहेत. आगामी काळात मोशीची ओळख ‘ मोशी कचरा डेपो’ अशी न राहता मोशीतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी पार्क म्हणून निर्माण व्हावी, अशी आमची भावना आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना प्रशासनाला केली आहे.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड. (Pimpri News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News : ड्रेनेजमधून येत होता भुंकण्याचा आवाज; स्थानिकांच्या भूतदयेमुळे आठवडाभरापासून अडकलेल्या श्वानाला जीवदान...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.