Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

NCP Merger Update : अजित दादांच्या ‘इच्छे’वर पडदा? शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य, विलीनीकरणावर ब्रेक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 14 February 2026, 19:36
NCP Merger Update

photo- social media

NCP Merger Update : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले होते. दोन्ही गट एकत्र येणार का, असा सवाल कार्यकर्त्यांपासून ते राजकीय वर्तुळात उपस्थित होत असतानाच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. (NCP Merger Update)

 

शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अजित पवार जिवंत असताना दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र सध्या हा विषय पूर्णपणे बंद केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आम्हीच विलीनीकरणासाठी धडपड करतोय, असं चित्र निर्माण केलं जात आहे. पण आमच्याकडून कोणतीही हालचाल सुरू नाही,” असे ते म्हणाले.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या चर्चांना आणखी वेग मिळाला होता. दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत उत्सुकता वाढली होती. मात्र शिंदे यांच्या वक्तव्यानंतर सध्या तरी विलीनीकरणाची शक्यता धूसर झाल्याचे दिसते.

विलीनीकरणाला काही नेत्यांचा विरोध आहे का, या प्रश्नावर शिंदे यांनी नाव घेणे टाळले. त्यांनी स्पष्ट केले की, प्रत्येकाने आपली भूमिका स्वतः मांडावी. “आता आमचा भर स्वतंत्रपणे पक्ष उभारणीवर आहे,” असे ते म्हणाले.

विलीनीकरण झाल्यास National Democratic Alliance (NDA) सोबतचे समीकरण काय राहिले असते, यावरही त्यांनी सावध भूमिका घेतली. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर पुढील दिशा ठरवायची होती, असे त्यांनी सांगितले.

एकूणच, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील राजकीय अंतर कायम असल्याचे चित्र आहे. आगामी स्थानिक निवडणुका आणि सत्तासमीकरणे लक्षात घेता, महाराष्ट्रातील राजकारणात पुढील काही महिने निर्णायक ठरणार आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post
Accident

Loni kalbhor : काळजाचा थरकाप! अल्पवयीन मुलांच्या बुलेटने घेतला पादचाऱ्याचा बळी; जखमीला तडफडत सोडून बुलेटस्वार पळाले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.