Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai : सरकारी कर्मचाऱ्यांनो सावधान! ड्युटीत कसूर केल्यास थेट फौजदारी गुन्हा; या चुका टाळा, अन्यथा… काय आहे आदेश? वाचा सविस्तर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 26 December 2025, 20:33
Mumbai

photo- social media

Mumbai : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले असताना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक कडक आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश न पाळल्यास थेट फौजदारी कारवाई होऊ शकते. (mumbai)

 

आदेश नेमका काय आहे?

महानगरपालिका निवडणूक पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक कामात सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण सोमवार, 29 डिसेंबर 2025 ते सोमवार, 5 जानेवारी 2026 या कालावधीत होणार आहे.

प्रशिक्षणाची तारीख, वेळ आणि ठिकाण संबंधित कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे कळवण्यात आले आहे.

प्रशिक्षणाला गैरहजर राहिलात तर?

  1. प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणे चालणार नाही
  2. कोणतेही कारण मान्य केले जाणार नाही
  3. गैरहजर राहिल्यास किंवा आदेश न पाळल्यास
    राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फौजदारी कारवाई शिस्तभंगाची कारवाई केली जाईल
  4. ही कारवाई मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, कलम 28(क) अंतर्गत होणार आहे.

कोणासाठी हे प्रशिक्षण?

  1. मतदान केंद्राध्यक्ष (PRO)

  2. सहायक मतदान केंद्राध्यक्ष (APRO)

  3. मतदान अधिकारी (PO)

  4. निवडणूक कामात नेमलेले इतर कर्मचारी

प्रशिक्षणात काय शिकवले जाणार?

  1. निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या

  2. आचारसंहिता

  3. मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया

  4. कायदेशीर बाबी

  5. आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं

या प्रशिक्षणाचा उद्देश म्हणजे कोणतीही चूक, गोंधळ किंवा गैरप्रकार टाळणे आणि निवडणूक पूर्णपणे विश्वासार्ह ठेवणे.

प्रशासनाचं स्पष्ट आवाहन

महानगरपालिका प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, हा विषय अत्यंत गंभीर आहे. सर्वांनी प्रशिक्षणाला हजर राहावे
आणि प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडावी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; टँकर पलटी होऊन इथेनॉल नदीत, पाणीपुरवठा बंद

Saturday, 4 April 2026, 15:33
Pune

Pune : महागाईचा आणखी एक झटका! पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोलमध्ये वाढ; खेडशिवापूर नाक्यावर आता मोजावे लागणार जादा पैसे

Saturday, 4 April 2026, 15:14
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

बिअर बारच्या आड देहव्यवसाय; इंदापूरमध्ये पोलिसांचा छापा, मालकासह दोघे अटकेत

Saturday, 4 April 2026, 15:02
Earthquake in politics even before Baramati by-election! Big leak in Ajit's NCP? 15-20 MLAs in contact with Sharad Pawar

बारामती पोटनिवडणुकीपूर्वीच राजकारणात भूकंप! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी गळती? 15-20 आमदारांचा शरद पवारांशी संपर्क

Saturday, 4 April 2026, 14:55
Dream of becoming a police officer shattered! Took "shortcut" to get more marks; Candidate's protest at Daund SRPF ground

पोलीस बनण्याचं स्वप्न धुळीस! अधिक गुण मिळवण्यासाठी घेतला “शॉर्टकट”; दौंड एसआरपीएफ मैदानात उमेदवाराचा राडा

Saturday, 4 April 2026, 14:28
Next Post
Hadapsar News: Major action by Hadapsar Police; Absconding accused in murder case arrested from Haridwar after 20 months

Hadapsar News: हडपसर पोलिसांची मोठी कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी २० महिन्यांनी हरिद्वारमधून जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.