Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Politics: धक्कादायक! ‘उमेदवारी अर्ज मागे घ्या’ नाही तर…, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बेपत्ता, राजकारणात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 November 2025, 16:56
Maharashtra Politics: निवडणूका तोंडावर आले असताना, बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार शेख जिलानी (Shekh Jilani )यांच्यावर दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात येत आहे. या संदर्भात पक्षाच्या बड्या नेत्या सविता मुंडे यांनी केला आहे. (Maharashtra Politics)
हेही वाचा- बापरे..! विशालकाय माशाने गिळला जिवंत माणूस; पुढे जे घडलं ते..,पहा Video..
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेडराजा नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकी दरम्यान शेख जिलानी हे बेपत्ता झाले. त्यामुळे बुलढाण्यातील राजकिय वातावरण तापले आहे. सविता मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शेख जिलानी यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकी देण्यात आली होती. त्यांच्यावर मानसिक दबाब देण्याचा प्रयत्न केला जात होता. धक्कादायक म्हणजे त्यांच्या कुटुंबियांनी शेख जिलानी बेपत्ता असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सविता मुंडे यांचा आरोप 

शेख जिलानी बेपत्ता झाल्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला होता. या प्रकरणामागे अजित पवार गटातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांचाय सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. आमच्या उमेदवाराचे अपहरण झाले असून हा प्रकार लोकशाहीवर घाला असल्याचे मुंडे यांनी ठामपणे नमूद केले.
या घटनेची माहिती बुलढाणा पोलिसांना देण्यात आली असून शेख जिलानी यांचाय तात्काळ शोध घ्यावा अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच लवकरात लवकर आरोपींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

Tuesday, 9 June 2026, 21:08

आंदेकर टोळीचा ‘सराईत’ गजाआड; हडपसरमध्ये सापळा रचून गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Tuesday, 9 June 2026, 20:39

औषध माफियांना दणका! कोल्हापूर-पुण्यात FDA चा छापा; 24.87 लाखांचा अवैध साठा जप्त

Tuesday, 9 June 2026, 19:52
Next Post
Accident News

Accident News : देवाच्या दारी जाताना काळाचा घाला; भाविकांची भरलेली बस दरीत कोसळली, ५ जणांचा दुर्दैवी अंत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.