Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मंजुरी; 3952 पदांना मान्यता, महसूल वाढण्यास होणार मदत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 4 December 2025, 22:35
Government approves revised structure of Registration and Stamps Department; 3952 posts approved, will help in increasing revenue

मुंबई: नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला अखेर राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून विभागाच्या रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व वन विभागाने 4 डिसेंबर 2025 रोजी सुधारित आकृतीबंधास मान्यता देणारा शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार विभागातील मंजूर पदांची संख्या आता 3,952 झाली आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांनी दिली.

 

सध्याच्या मंजूर 3,094 पदांपैकी 107 पदे रद्द करण्यात आली असून 965 नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. यामुळे विभाग अधिक सक्षम आणि मनुष्यबळसंपन्न होईल, असे बिनवडे यांनी सांगितले. विभागाच्या आकृतीबंधातील बदलाची मागणी 2016 पासून प्रलंबित होती. विभागातील कामकाज मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याने या पुनर्रचनेची तातडीची गरज भासू लागली होती. नवीन दुय्यम निबंधक कार्यालयांची उभारणी, दस्तनोंदणीची संख्या वाढणे आणि विविध प्रक्रियांमध्ये वाढ झाल्याने मनुष्यबळाची आवश्यकता अधिक प्रकर्षाने जाणवत होती.

नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्यासाठी महसूल उत्पन्न करणारा दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वपूर्ण विभाग आहे. सुधारित आकृतीबंधामुळे विभागातील मनुष्यबळ वाढेल, कामकाजाचा वेग सुधरेल आणि शासनाला दरवर्षी ठरवलेल्या महसूल इष्टांकाची पूर्तता करण्यात मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या बदलामुळे नागरिकांना अधिक जलद व सक्षम सेवा देण्याचा शासनाचा उद्देश साध्य होईल, असेही बिनवडे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. विभाग सक्षम झाल्याने दस्त नोंदणी आणि अन्य सेवा अधिक सुरळीत चालतील, तसेच महसूल वाढीसही गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Pune News: New rules on Katraj Bypass from today! Speed ​​limit now mandatory between Navale Bridge and Bhumkar Bridge

Pune News: कात्रज बायपासवर आजपासून नवा नियम! नवले ब्रिज ते भुमकर ब्रिजदरम्यान आता वेगमर्यादा बंधनकारक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.