Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘शरद पवारांनीच मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध केला’, नागपूरात फडणवीसांचा थेट हल्लाबोल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 16 December 2023, 13:56

नागपूर: इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्याशिवाय उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नागपुरात भाजपाद्वारे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना विरोधकांना लक्ष्य केलं.

महाविकास आघाडीचं सरकार असताना सुप्रिया सुळे मराठा आरक्षणाशिवाय इतर महत्त्वाचे प्रश्न नाहीत का असं सांगत निघून गेल्या होत्या. ज्यांना वारंवार संधी मिळाली त्यांच्या मनात असतं तर मंडळ आयोग लागू झाला तेव्हा आऱक्षण देता आलं असतं. कोण कोणत्या यादीत आहे हेदेखील पाहिलं नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. “त्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं. त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यात जास्त रस आहे. त्यांचं राजकारण म्हणजे लोक झुंजत राहिले तर आपल्याकडे नेतेपद येईल,” असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

विरोधक रोज आपल्या भूमिका बदलत आहेत. उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस ज्या प्रकारच्या भूमिका घेत आहेत, त्यांना केवळ सत्तेच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. यामुळे येणारे दिवस अधिक सावधानतेने काढावे लागणार आहेत,” असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

 

“महाराष्ट्रात आपलं सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं. फक्त दिलं नाही तर त्याचवेळी हायकोर्टात ते टिकवून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयात आपण असेपर्यंत ते टिकलं. आपलं सरकार गेल्यानंतर त्यावर स्थगिती आली. त्यामुळे आपली वचनबद्धता पक्की आहे. मुख्यमत्र्यांच्या नेतृत्वात आपण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणार आहोत. पण कोणत्याही प्रकारे ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही,” असा पुनरुच्चार त्यांनी केला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
Man arrested for having pistol illegal by shikrapur policely

खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी अटकेत; तब्बल १ वर्षांपासून देत होता चकवा, लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.