Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big news : मोठी बातमी : महाराष्ट्रात 16 आमदारांना मंत्रिपदाचा दर्जा, सरकारचा मोठा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 12 January 2026, 19:03
Big news

photo- social media

Big news : मुंबईतून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र विधिमंडळात काम करणाऱ्या सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षातील काही आमदारांनाही थेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात सरकारकडून अधिकृत शासन निर्णय (GR) जाहीर करण्यात आला आहे. (Big news)

 

या निर्णयानुसार काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या 4 आमदारांसह सत्ताधारी पक्षातील 6 आमदारांना मंत्रिपदाच्या दर्जाच्या सोयी-सुविधा मिळणार आहेत. विशेष म्हणजे या आमदारांना लाल दिवा, वाहन, कार्यालय आणि मानधन अशा सर्व सुविधा देण्यात येणार आहेत.

हा निर्णय विधानसभा आणि विधानपरिषदेत काम करणाऱ्या मुख्य प्रतोद आणि प्रतोदांवर लागू होणार आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) या पक्षांचे मिळून एकूण 16 आमदार या निर्णयाचा लाभ घेणार आहेत.

याआधी 2017 साली तत्कालीन सरकारने एक नियम केला होता. ज्या पक्षांची सदस्यसंख्या सभागृहात 10 टक्के किंवा त्याहून जास्त आहे, त्या पक्षांच्या मुख्य प्रतोदांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आणि प्रतोदांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात येणार होता. 14 व्या विधानसभेनंतर 2021 मध्ये यासंदर्भात जीआर निघाला होता. आता 15 वी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर हा जीआर नव्याने सुधारित करून लागू करण्यात आला आहे.

मंत्रिपदाचा दर्जा मिळालेल्या प्रमुख आमदारांमध्ये भाजपकडून विधानसभा मुख्य प्रतोद रणधीर सावरकर आणि विधानपरिषद मुख्य प्रतोद प्रसाद लाड, शिवसेना (शिंदे गट) कडून विधानसभा मुख्य प्रतोद रमेश बोरणारे आणि विधानपरिषद मुख्य प्रतोद मनिषा कायंदे,
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांचा समावेश आहे.

विरोधी पक्षातून काँग्रेसचे विधानपरिषद मुख्य प्रतोद अभिजीत वंजारी आणि प्रतोद राजेश राठोड,
तर शिवसेना (उबाठा) कडून विधानपरिषद मुख्य प्रतोद अनिल परब आणि प्रतोद सुनील शिंदे यांना हा दर्जा देण्यात आला आहे.

या आमदारांना मुख्य प्रतोद म्हणून दरमहा 25 हजार रुपये, तर प्रतोदांना 20 हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्यासोबतच मुंबई अधिवेशनासाठी वाहन भत्ता, नागपूर अधिवेशनात वाहन सुविधा, अधिवेशन काळात विधानभवनात कार्यालय, दूरध्वनी सुविधा आणि एक स्वीय सहाय्यक, लिपिक-टंकलेखक व शिपाई अशी संपूर्ण यंत्रणा देण्यात येणार आहे.

एका जीआरद्वारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांना मंत्रिपदाचा दर्जा दिल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः ठाकरे गट आणि काँग्रेसच्या आमदारांना मिळालेल्या लाल दिव्यामुळे या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune Weather: पावसानंतर आता उन्हाचा चटका वाढणार; पुण्यात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Friday, 3 April 2026, 7:33

Daily Horoscope: कुटुंब, करिअर आणि आरोग्य; 3 एप्रिल 2026 चे संपूर्ण राशीभविष्य एका क्लिकवर

Friday, 3 April 2026, 7:25

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Next Post
Election

Election : उद्या सकाळी १० वाजता अहिल्यानगर होणार जाम! विशाल गणपती ते दिल्ली गेट; 'तो' ७ फुटी पैलवान मतदारांना खेचणार का?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.