Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : युवा सेना भोर तालुका प्रमुखपदी स्वप्नील गाडे; तर विभाग प्रमुखपदी प्रवीण गाडे यांची निवड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 October 2023, 13:33

जीवन सोनवणे

Bhor News : भोर : पुणे जिल्हा शिवसेना युवा सेनेच्या भोर तालुक्यातील पदांच्या नियुक्त्या नुकत्याच करण्यात आल्या. युवा सेना तालुका प्रमुखपदी स्वप्नील गाडे तर विभाग प्रमुखपदी प्रवीण गाडे यांची निवड करण्यात आली आहे.

दोघांचेही भोर व वेल्हे या दोन्ही तालुक्यांत उल्लेखनीय काम

निवडीचे पत्र युवा सेनेचे सचिव किरण साळी, पुणे जिल्हा युवा सेना प्रमुख निलेश घारे यांच्या हस्ते देण्यात आले. गाडे यांनी शिवसेना शिंदे गट स्थापन झाल्यानंतर भोर व वेल्हे या दोन्ही तालुक्यांत उल्लेखनीय काम केले आहे. (Bhor News) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनाने घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले तसेच शिंदे गट शिवसेना व युवा सेनेचे विस्तार वाढवण्यासाठी तालुक्यात चांगले काम केले, याची दखल घेऊन वरिष्ठांनी युवा सेना तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली आहे.

निवडीनंतर बोलताना बाठे म्हणाले की, युवा सेना तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी वरिष्ठांनी दिली आहे. या पुढील काळात पदाधिकाऱ्यांसमवेत काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. (Bhor News) पुढील काळात तालुक्यात भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही.

 

या वेळी बाबा बाठे, विनोद भोसले, निखिल गाढवे, गोपाळ गाडे, विक्रम चाळेकर आदी युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhor News : कामथडी येथे दहा दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न

Bhor News : पतसंस्थेमुळे खासगी सावकारीला आळा : चंद्रकांत बाठे यांचे मत

Bhor News : भोंगवलीत शेतीपंपाच्या केबलची चोरी; चोरट्यांच्या बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांच्या खिशाला कात्री!आजपासून रिक्षाभाडेवाढ लागू; प्रत्येक KM साठी मोजावे लागणार एवढे रुपये

Tuesday, 1 September 2026, 12:07

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

Tuesday, 1 September 2026, 11:36

अण्णा हजारेंची प्रकृती अचानक बिघडली! मुंबईतील रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 1 September 2026, 11:24

सासवडच्या ‘द फॉरेस्ट’ हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध हुक्का बारचा पर्दाफाश, 52 हजारांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 1 September 2026, 11:23

गायरानात बकरी चारण्यावरून वाद; मेंढपाळाला दगडाने मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 11:16

खोरवडीत तरुणाला आठ जणांकडून बेदम मारहाण; चामड्याच्या बेल्टने हल्ला, तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण

Tuesday, 1 September 2026, 11:10
Next Post

Pune News : सहकारनगरमधील शाळेत ७ ते ८ मुलींचे लैंगिक शोषण; संतप्त पालकांनी केली 'शाळा बंद'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp