Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Haveli News : हवेलीच्या महसूलच्या नायब तहसीलदारपदी सचिन आखाडे यांची नियुक्ती

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 1 August 2023, 13:40

Haveli News : लोणी काळभोर : हवेलीच्या महसूलच्या नायब तहसीलदारपदी सचिन सुरेश आखाडे तर निवडणूक नायब तहसीलदारपदी संजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हवेली तहसील कार्यालयाच्या महसूल नायब तहसीलदार पदाचा पदभार सचिन आखाडे यांनी सोमवारी (ता.३१) स्वीकारला आहे. हे आदेश महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी दिले आहेत.(Haveli News)

हवेलीच्या निवडणूक नायब तहसीलदारपदी संजय जोशी.

सचिन आखाडे यांनी सन २०१८ ते २०२१ या तीन वर्षाच्या कालावधीत दौंड येथे निवासी नायब तहसीलदार म्हणून शासकीय कामकाज पहिले आहे. तर २०२१ ते २०२३ या कालावधी चंदगड (जि. कोल्हापूर) येथे निवडणूक नायब तहसीलदार म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आखाडे यांनी या पदाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या हाताळून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.(Haveli News)

दरम्यान, सचिन आखाडे यांची चंदगड निवडणूक नायब तहसीलदार पदावरून हवेलीच्या महसूलच्या नायब तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्तीचे आदेश महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी शुक्रवारी (ता.२८जुलै) दिले होते. त्यानंतर सचिन आखाडे यांनी सोमवार (ता.३१) पासून हवेलीच्या महसूलच्या नायब तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारून शासकीय कामकाजाला सुरवात केली आहे.(Haveli News)

 

याबाबत बोलताना हवेलीचे महसूल नायब तहसीलदार सचिन आखाडे म्हणाले कि, हवेलीतील सातबारातील झालेल्या चुकांची दुरुस्ती, औनलाईनमधील चुक दुरुस्तीची कामे, आरटीएस टेबल संबंधीत प्रलंबित प्रकरणे निर्गत करण्यासाठी भर दिला जाणार आहे. तसेच हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर महसूलच्या कामाचा निपटारा लवकर करण्यासाठी प्रथम प्राधान्य देणार आहे.(Haveli News)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News : कमी बाजारभावामुळे टोमॅटोने बांध केला लाल! नंतर शेत रोटवल अन टोमॅटोचे दर वाढले, टोमॅटो उत्पादकाची व्यथा ; किलोला भाव १५० रूपये पण शेतात टोमॅटो नाही.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.