Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manoj Jarange Patil Satara Sabha : “जरांगे पाटील…व्यवस्था हलवू शकतो, धाक दाखवण्याचं काम…” साताऱ्यात सभे पूर्वी किरण मानेंची पोस्ट

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 18 November 2023, 14:44

Manoj Jarange Patil Satara Sabha : पुणे : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी आत्तापर्यंत दोन वेळा उपोषण केलं आहे. दोन्ही ही वेळा त्यांनी सरकारला पुरतं हैराण करून सोडलं आहे. सत्तेतील मोठ्या नेत्यांना त्यांनी घाम आणून सोडला. दुसरं उपोषण मागे घेताना त्यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत ते महाराष्ट्र दौऱ्यावर असून जनतेशी संवाद साधत आहेत. आज ते साताऱ्यात तीन सभा घेणार आहेत. त्यांच्या साताऱ्यातील सभेच्या पार्श्वभूमीवर अभिनेते किरण माने यांनी पोस्ट शेअर करत त्यांचं स्वागत केलं आहे.

 

किरण मानेंची फेसबूक पोस्ट

किरण माने यांनी अनेकदा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं आणि उपोषणाचं समर्थन केलं आहे. मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात साखळी उपोषण करणाऱ्या आंदोलकांची त्यांनी भेट घेतली होती. तसेच “जरांगे पाटील… या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय. खरंतर असं पूर्वी घडणं सहज शक्य होतं, कारण व्यवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पाहणार्‍या व्यवस्थेला तो धाक दाखवण्याचं महान कार्य तुम्ही करत आहात! आम्हाला तुमची गरज आहे,” अशी पोस्ट किरण माने यांनी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण चालू असताना केली होती.

त्याशिवाय “संविधानाने सामान्य माणसाला दिलेली ताकद जरांगे पाटलांनी दाखवून दिली. कारस्थानी वर्चस्ववाद्यांना बहुजनांमधले भ्रष्टाचारी लोक हाताशी धरून ‘फोडा आणि राज्य करा’चा ब्रिटीशी डाव खेळावा लागतोय. पण तो ही हाणून पाडायला संविधानानं शिकवलंय. जरांगे पाटील राजधानी सातार्‍यात तुमचे मनापासून स्वागत!” असं त्यांनी लिहिलंय. तसेच सोबतच त्यांनी जय शिवराय व जय भीम असे हॅशटॅगही दिले आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58
Next Post
Job Alert recruitment in maharashtra law university

होय ! सरकारी नोकरी तेही नाशिकमध्ये; 'या' विभागात निघाली भरती, लवकर करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.