Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गाडी आणि बंगला दिला जातो, पण महापौरांचा पगार नेमका किती? जाणून घ्या सविस्तर माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 22 January 2026, 14:08

 पुणे: राज्यात सध्या (Mayor Salary) महापालिका निवडणुकांचे वारे वाहत असून, ‘महापौर’ कोण होणार याची चर्चा रंगली आहे. पण आपल्या शहराचा ‘प्रथम नागरिक’ म्हटल्या जाणाऱ्या महापौराकडे नेमकी किती ताकद असते? त्यांना पगार किती मिळतो? की हे पद फक्त शोभेचे आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे प्रत्येक सुजाण नागरिकासाठी महत्त्वाचे आहे.

महापौर हा महापालिकेचा राजकीय प्रमुख असतो. साध्या भाषेत सांगायचे तर, तो महापालिका आयुक्त (IAS अधिकारी) आणि जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतो. आयुक्तांकडे जरी प्रशासकीय निर्णय घेण्याची आणि बजेट ठरवण्याची ‘एक्झिक्युटिव्ह’ पावर असली, तरी शहराचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम महापौर करतात.

 

महापौरांना अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा थेट बजेट मंजूर करण्याचे अधिकार नसतात. मात्र, महापालिकेच्या ‘सर्वसाधारण सभेचे’ ते अध्यक्ष असतात. शहराच्या विकासाचा कोणताही ठराव महापौरांच्या सहीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. विकासकामासाठी प्रशासनाला जाब विचारणारा महापौर असतो.

महापौरांना पगार किती मिळतो?

अनेकांना वाटतं की, महापौरांना लाखांमध्ये पगार असेल, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. महापौरांना मिळणारी रक्कम ही ‘वेतन’ नसून ते ‘मानधन’ असते. महापालिकेच्या श्रेणीनुसार (A, B, C, D) हे मानधन बदलते.

  • मुंबई: देशातील श्रीमंत महापालिका असूनही येथील महापौरांना महिन्याला सुमारे ५४,००० रुपये मिळतात.

  • पुणे: येथील महापौरांचे मानधन महिन्याला अंदाजे ५१,००० रुपये आहे.

  • नागपूर: येथे मानधन साधारण ४२,००० रुपये इतके असते.

मात्र, मानधनापेक्षाही त्यांना अधिकृत बंगला, वाहन, ड्रायव्हर आणि विशेष भत्ते महापौरांना दिले जातात.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

Tuesday, 9 June 2026, 21:08

आंदेकर टोळीचा ‘सराईत’ गजाआड; हडपसरमध्ये सापळा रचून गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Tuesday, 9 June 2026, 20:39

औषध माफियांना दणका! कोल्हापूर-पुण्यात FDA चा छापा; 24.87 लाखांचा अवैध साठा जप्त

Tuesday, 9 June 2026, 19:52
Next Post

एका तरुणीसाठी दोन आशिक भिडले! पुण्यात भररस्त्यात रक्तरंजित थरार; चर्चेला बोलावले अन् नंतर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.