Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरण..! जेडीएस पक्षाच्या कार्यकर्त्या आणि घरातील मोलकरणीचे लैंगिक शोषण; माजी वाहनचालकाची न्यायालयात साक्ष

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 27 May 2025, 19:35

बंगळुरु: कर्नाटकच्या हासन लोकसभा मतदारसंघाचा माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान रेवण्णाकडे वाहन चालक म्हणून काम केलेल्या व्यक्तीने न्यायालयात या प्रकरणी साक्ष दिली आहे. यात त्याने प्रज्ज्वल रेवण्णाच्या मोबाइलमध्ये जवळपास २००० अश्लिल फोटो आणि ३० ते ४० वेगवेगळ्या महिलांशी लैंगिक संबंध असल्याचे ४० ते ५० व्हिडीओ असल्याचे सांगितले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, रेवण्णाचा वाहनचालक म्हणू काम केलेल्या कार्तिक एन. (वय ३४ वर्ष) हा या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार असून त्यानेच हे प्रकरण
उघडकीस आणले होते. त्यावेळी रेवण्णाचे अश्लिल व्हिडीओ सार्वजनिक केल्याबद्दल कार्तिकवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी (दि. २६ मे) विशेष न्यायालयात या प्रकरणी झाली. त्यावेळी कार्तिकने न्यायालयात सांगितले की, कार्तिकने एकदा प्रज्ज्वल रेवण्णाचा मोबाइल चोरून पाहिला होता. त्यात या प्रकाराचा उलगडा झाला.

दरम्यान, प्रज्ज्वल रेवण्णा त्याचा मोबाईल अधूनमधून लपून पाहात असायचा. तो नेमकं काय पहायचा याची मला उत्सुकता होती. २०१९ मध्ये बंगळुरूत होतो तेंव्हा प्रज्ज्वल रेवण्णा त्याच्या प्रेयसीच्या घरी गेला होता. तेंव्हा तो त्याचा मोबाईल गाडीतच विसरून गेला होता. त्यावेळी मी चोरून त्याचा मोबाईल पहिला रेवण्णाच्या मोबाइलमध्ये महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे फोटो आणि व्हिडीओ मला दिसले. या व्हिडीओ आणि फोटोतील अनेक महिला या जेडीएस पक्षाच्या कार्यकर्त्या आणि घरातील मदतनीस असल्याचं मला दिसून आलं. हा सर्व प्रकार त्याच्या आईला दाखवल्याचा दावाही वाहनचालक कार्तिकने केला आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post

राज्यातले पहिले 'हेलिपोर्ट' पुण्यातील हडपसर येथे उभारण्यात येणार; मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.