Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माकडांनी टोळी तयार करून निष्पाप मुलाला घेरले, त्यानंतर त्याच्यावर सुरु केला हल्ला; पहा धक्कादायक व्हिडिओ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 15 July 2024, 17:17
Monkeys Attack 5-Year-Old in UP's Mathura, Shocking Video Caught on Camera

मथुरा: उत्तर प्रदेशातील मथुरा येथे माकडांच्या टोळक्याने पाच वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 12 जुलै रोजी मथुराच्या वृंदावनमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. वडील गोपाल यांच्या सांगण्यावरून पाच वर्षांचा किशन काही कामानिमित्त घराबाहेर पडला होता. मात्र, मदन मोहन मंदिराच्या पायऱ्यांजवळ पोहोचताच माकडांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला.

 

मथुरा में बंदरों का आतंक, 5 साल के मासूम बच्चे पर बंदरों ने किया अटैक, स्थानीय लोगों ने दौड़कर बचाई बच्चे की जान, लाइव घटना सीसीटीवी में कैद….
आप इस वीडियो में देखेंगे कि कैसे इन तीन महिलाएं जिन्होंने उस बच्चे को बंदर से बचाने के लिए कुछ नही किया।
पहले मुड़कर देखा फिर आगे चल… pic.twitter.com/8SYliEMb4z

— Ravish (@Lawyer_Ravish) July 14, 2024

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार माकडं मुलाला ओढताना दिसत आहेत. मंदिराच्या पायऱ्यांवरून हे मूल घरी पळत असताना माकडांनी त्याला घेरले आणि खाली पाडले. हल्ल्यादरम्यान स्वतःला हा चिमुकला माकडांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आखाती युद्धाच्या झळा भोर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायाला निर्यात घटल्याने अंड्यांचे दर कोसळले; उत्पादक दुहेरी संकटात

Tuesday, 7 April 2026, 14:29

दौंड येथील रेल्वेच्या विविध प्रश्नाबाबत आमदार राहुल कुल यांची रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा

Tuesday, 7 April 2026, 14:21
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

हृदयद्रावक! डी-मार्टमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा विषप्राशनाने मृत्यू; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू

Tuesday, 7 April 2026, 13:48

पुण्यात टँकर ठरतोय ‘यमदूत’! वानवडीत महिलेचा भीषण अपघातात मृत्यू, 48 तासांत दोन बळी गेल्याने शहरात खळबळ

Tuesday, 7 April 2026, 13:02

अखेर मुहूर्त ठरला! पिंपरीतील डेअरी फार्म पुलाबाबत आली सर्वात मोठी अपडेट; पाहा कधीपासून सुरू होणार वाहतूक?

Tuesday, 7 April 2026, 12:45

नियमांना हरताळ! मुंढवा ब्रिजवर ‘डेथ राईड’; दुचाकीस्वार उलट दिशेने सुसाट

Tuesday, 7 April 2026, 12:25
Next Post
teachers beats man in shirur pune

तरुणीसोबत फोनवर बोलल्याचा जाब विचारल्याने टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.