Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जीएसटी दर 22 सप्टेंबरपासून लागू, एलपीजी सिलेंडरचे दर कमी होणार? जाणून घ्या… 

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 20 September 2025, 13:17
LPG Cylinder Rate: GST rate will be implemented from September 22, will LPG cylinder rates be reduced? Know...

photo-social media

LPG Cylinder Rate: जीएसटी परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत देशाच्या करप्रणालीत मोठे बदल करण्यात आले असून, 12% आणि 28% हे जीएसटी स्लॅब हटवून फक्त  5% आणि  18% हे दोनच दर कायम ठेवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अन्नधान्य, कपडे, एसी, टीव्ही, कार यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तू अधिक स्वस्त होणार असून, ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. हे नवीन दर 22 सप्टेंबरपासून देशभर लागू होतील.

 

एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल नाही (LPG Cylinder Rate)

या निर्णयानंतर नागरिकांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतींबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, सरकारने स्पष्ट केले आहे की घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरवरील जीएसटी दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सध्या घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरवर 5% जीएसटी तर व्यावसायिक वापरासाठीच्या सिलिंडरवर 18% जीएसटी आकारला जातो आणि हे दर पुढेही कायम राहणार आहेत.

सिलिंडरचे दर जसेच्या तसे (LPG Cylinder Rate)

नवीन जीएसटी सुधारणांमुळे अनेक वस्तू स्वस्त होतील, पण एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही फरक पडणार नाही. सरकारने सिलिंडरवरील जीएसटी दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे, ग्राहकांना सिलिंडरच्या किमतीत कोणतीही दिलासा मिळणार नाही.

22 सप्टेंबरपासून जीएसटी दरात बदल होणार असले तरी एलपीजी सिलिंडरवरील जीएसटी 5% (घरगुती) आणि 18% (व्यावसायिक) एवढाच राहणार आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48

पुणे-सोलापूर महामार्गावर बलेनो कारसह 20 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, यवत पोलिसांची कामगिरी

Tuesday, 7 April 2026, 10:45

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51
Next Post

Pune News : पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती; विषारी वायूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.