Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

युद्धाचे ढग आणखी गडद! तेलसाठ्यावर इस्रायलचा भीषण हल्ला, जगभरात चिंतेचे वातावरण

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 8 March 2026, 8:48

तेहरान: शनिवारी मध्यरात्री इस्रायली हवाई (Israel Iran War) दलाने (IDF) अमेरिकेच्या पाठिंब्याने इराणची राजधानी तेहरानमधील प्रमुख तेल डेपो आणि रिफायनिंग सुविधांना लक्ष्य केले. या हल्ल्यांमुळे तेहरानचे आकाश आगीच्या ज्वाळांनी आणि धुराच्या लोटांनी काळवंडले होते, या घटनेचे पडसाद आता जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर उमटण्याची दाट शक्यता आहे.

 

 इस्रायली संरक्षण दलाने (IDF) स्पष्ट केले आहे की, हा हल्ला केवळ इंधनावर नसून इराणच्या लष्करी ताकदीवर आहे. तेहरानमधील ‘शाहरान’ तेल डेपोचा वापर इराणची ‘दहशतवादी राजवट’ त्यांच्या लष्करी हालचाली आणि क्षेपणास्त्र यंत्रणांना ऊर्जा देण्यासाठी करत होती. इराणची लष्करी यंत्रणा खिळखिळी करणे, हाच या हल्ल्यामागचा मुख्य हेतू असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईचे समर्थन करताना इराणला कडक शब्दांत तंबी दिली आहे. “इराणने आपल्या कारवाया न थांबवल्यास हल्ल्यांची तीव्रता कित्येक पटीने वाढवली जाईल,” असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. दुसरीकडे, इराणचे वरिष्ठ नेते अली लारीजानी यांनी “या युद्धाची मोठी किंमत अमेरिकेला मोजावी लागेल,” असे म्हणत प्रत्युत्तराचे संकेत दिले आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Pune News: हातात पाणी दिलं अन् नराधमाची नजर फिरली! पार्सल द्यायला आला, 'तू खूप सुंदर दिसतेस' म्हणत ओलांडली मर्यादा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.