Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Iran Israel Conflict: इराणवरील हल्ल्यानंतर जरदारींचे भारतावर खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, “आता भारताने…”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 March 2026, 8:25

Iran Israel Conflict: दिल्ली: आखाती भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे. शनिवारी इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण आखाती प्रदेशात अस्थिरता वाढली असून परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

 

इराणने प्रत्युत्तर म्हणून सौदी अरब, बहरीन आणि अबुधाबी येथील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत तणाव अधिक वाढला आहे. या घडामोडींमध्ये पाकिस्ताननेही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात भारतासोबतच्या संबंधांवर भाष्य केले.

जरदारी यांनी भारत मोठ्या युद्धाची तयारी करत असल्याचा आरोप केला. भारतीय नेते युद्धाची भाषा करत असल्याचे ते म्हणाले. मात्र, पाकिस्तान प्रादेशिक शांततेचा समर्थक असून युद्ध हा योग्य मार्ग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारताने चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावेत, असे आवाहन त्यांनी केले. दक्षिण आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

अफगाणिस्तानबाबत बोलताना त्यांनी पाकिस्तानवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख केला. दोहा कराराचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत त्यांनी कठोर भूमिका व्यक्त केली. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बलोचिस्तान लिबरेशन आर्मी यांसारख्या संघटनांना आश्रय दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्कर्दू येथे निदर्शने झाल्याचे वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले असून 3 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एकीकडे भारतासोबत संवादाचे आवाहन आणि दुसरीकडे सीमावाद यामुळे पाकिस्तान सध्या कठीण परिस्थितीत असल्याचे दिसत आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट…

Saturday, 4 April 2026, 17:44

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59
Next Post

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! बहुप्रतिक्षित मेट्रो मार्गाची 'डेडलाईन' ठरली; आता 'या' तारखेपासून प्रवास सुसाट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.