Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कतारच्या मध्यस्थीनंतर इराण-इस्त्रायलमधील संघर्ष थांबला, ट्रम्प यांनी केली युद्धबंदीची घोषणा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 24 June 2025, 9:01

तेल अवीव: इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष आता थांबला आहे. अमेरिकेच्या थेट सहभागामुळे या तणावाने गंभीर स्वरूप धारण केले होते, मात्र अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा करत मोठा दिलासा दिला आहे. या महत्त्वपूर्ण घडामोडीमागे कतारने अत्यंत कुशलतेने बजावलेली मध्यस्थीची भूमिका निर्णायक ठरली आहे.

 

या संघर्षाची ठिणगी अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यातून पडली होती. या आक्रमक कारवाईमुळे इराण कमालीचा संतापला होता. सीरिया, इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणने क्षेपणास्त्र हल्लेही केले. यानंतर तर परिस्थिती अधिकच चिघळली. ज्यामुळे पुढील ४८ तासांत परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युद्धबंदी घडवून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. दरम्यान, कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांनी मध्यस्थी केली. ट्रम्प यांनी कतारच्या पंतप्रधानांना सांगितले की, इस्त्रायलने युद्धबंदीला तयारी दर्शवली आहे आणि आता इराणलाही लढाई थांबवण्यासाठी राजी करणे महत्त्वाचे आहे. कतारच्या पंतप्रधानांनी तातडीने इराणी सरकारशी संवाद साधला आणि युद्धबंदीच्या अटी स्वीकारण्यास यशस्वीरित्या राजी केले. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यानेही कतारच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाल्याचे मान्य केले.

युद्धबंदीमुळे पश्चिम आशियातील अनेक देशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ट्रम्प यांनीही कतारच्या नेतृत्वाचे या यशस्वी मध्यस्थीबद्दल विशेष आभार मानले आहेत. या युद्धबंदीमुळे तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली असून, यापुढेही शांतता टिकून राहते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

संजू सॅमसनचा “चेन्नई एक्सप्रेस” अवतार! दिल्लीविरुद्ध हंगामातील पहिलं शतक; 52 चेंडूत टीकाकारांची तोंडं केली बंद

Saturday, 11 April 2026, 23:12

35 हजारांची लाच घेणं पडलं महागात! सरपंच पत्नी अन् शिक्षक पतीवर अपात्रतेची टांगती तलवार; जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

Saturday, 11 April 2026, 22:56
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

माझं मरण आता इथंच…”; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य…

Saturday, 11 April 2026, 22:38
Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23
Next Post

"आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध मुलगा अन् सून त्यांच्या घरात राहू शकत नाही", उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.