Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फ्रान्समध्ये थांबवलेल्या विमानाचे 300 प्रवाशांसह 3 दिवसांनी उड्डाण, भारताने फ्रेंच सरकारला दिले धन्यवाद

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 25 December 2023, 21:22

पॅरिस: फ्रान्समध्ये थांबवण्यात आलेल्या फ्लाइटने सोमवारी (25 डिसेंबर) मुंबईसाठी उड्डाण केले. मानवी तस्करीच्या संशयावरून शुक्रवारी (२२ डिसेंबर) मुंबईला जाणारे विमान पॅरिसजवळील विमानतळावर थांबवण्यात आले. या विमानात 303 प्रवासी होते, त्यात बहुतांश भारतीय होते.

भारत सरकारने याप्रकरणी फ्रान्सचे आभार मानले आहेत. फ्रान्समधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया X वर लिहिले, “परिस्थिती लवकरात लवकर सोडवल्याबद्दल फ्रेंच सरकार आणि वैट्री विमानतळाचे आभार.” दूतावासाने पुढे सांगितले की आम्ही भारतीय प्रवाशी सुरक्षित परतण्यासाठी साइटवर उपस्थित राहिलो.

लीजेंड एअरलाइन्स काय म्हणाली?

 

रोमानियन एअरलाइन लीजेंड एअरलाइन्सच्या वकील लिलियाना बाकायोको यांनी सांगितले की, विमान भाड्याने घेतलेली भागीदार कंपनी प्रत्येक प्रवाशाच्या ओळखीच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी जबाबदार आहे आणि प्रवाशांच्या पासपोर्टची माहिती उड्डाणाच्या 48 तास आधी एअरलाइनला पाठवली. फ्रान्समध्ये मानवी तस्करीसाठी 20 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

काय प्रकरण आहे?
फ्रेंच अधिकाऱ्यांनी रविवारी (24 डिसेंबर) रोमानियन कंपनी ‘लेजेंड एअरलाइन्स’ द्वारे संचालित A340 विमानाचा प्रवास पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. दुबई, संयुक्त अरब अमिराती येथून 303 प्रवाशांसह निकाराग्वाला जाणारे विमान शुक्रवारी (22 डिसेंबर) पॅरिसपासून 150 किमी पूर्वेला वैट्री विमानतळावर मानवी तस्करीच्या संशयावरून थांबवण्यात आले.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
Rohit Sharma shows desperation for 'big win' in 1st presser since WC loss

वर्ल्ड कप पराभवाची भरपाई दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने होणार नाही, रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.