Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भूकंपाचे धक्के, काही मिनिटांतच 3 आफ्टर शॉक बसले

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 18 December 2023, 17:39
Earthquake of 5.5 magnitude hits Ladakh near Kargil

लडाख: सोमवारी कारगील लडाखमध्ये 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर उत्तर भारत आणि पाकिस्तानच्या काही भागात त्याचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 होती आणि तो भारतीय वेळेनुसार दुपारी 3.48 वाजता झाला.

Earthquake of Magnitude:3.8, Occurred on 18-12-2023, 16:01:32 IST, Lat: 33.34 & Long: 76.78, Depth: 10 Km ,Region:Kargil ,Ladakh,India for more information Download the BhooKamp App https://t.co/wdmhlAiNMa@Dr_Mishra1966 @KirenRijiju @ndmaindia @Indiametdept @Ravi_MoES pic.twitter.com/atKKaMMUOB

— National Center for Seismology (@NCS_Earthquake) December 18, 2023

यानंतर आफ्टरशॉकही जाणवले. लडाखमध्ये दुपारी 4:01 वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता 3.8 इतकी मोजली गेली. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दुपारी 4:01 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 मोजली गेली. त्यानंतर दुपारी 4:18 वाजता किश्तवाडमध्ये आणखी एक भूकंप झाला. त्याची तीव्रता 3.6 होती. याआधी, सकाळी 11:38 वाजता पाकिस्तानमध्ये 4.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

पूर्व हवेलीतील सर्वच ग्रामपंचायती तीन दिवस बंद पाळणार; ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज राहणार ठप्प

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.