Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Car Accident : राजस्थानमध्ये कारचा भीषण अपघात; ३ मित्रांचा होरपळून मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 17 December 2023, 13:42
one died and three injured in baramati neera road pune

Rajasthan Car Accident : राजस्थानमधील अजमेर येथे एका भीषण अपघाताची घटना समोर येत आहे. अपघातात तीन मित्रांचा होरपळून मृत्यू झाला आहे. भरधाव कार डिव्हायडरला धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या धडकेनंतर कारने पेट घेतल्याने कारमधील तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी गाडीच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले.

दरम्यान, भरधाव कार डिव्हायडरला धडकून कारला आग लागल्याने दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर अन्य तीन जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. जखमींना उपचारसाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच आणखी एकाचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अन्य दोन जखमींवर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कृष्णा हा त्याचा मित्र उमेश आणि अन्य तीन जणांसह कारमधून पुष्कर येथे गेले होते. पुष्करहून परताना अजमेर येथील लोहगल रोडवर त्यांची कार दुभाजकावर जोरात आदळली. कारचा वेग एवढा जास्त होता की ते विरुद्ध दिशेला वळले, कारमध्ये गॅस किट लावल्यामुळे कारने क्षणात पेट घेतला.

 

काही वेळात कार आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. कार उलटल्याने पाचही जणांना बाहेर पडणे अशक्य होते. सर्वजण जीव वाचवण्यासाठी मोठमोठ्याने आवाज देत होते. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी कसंबसं तीन जणांना कारच्या बाहेर काढलं. मात्र आग वाढल्याने दोघांना बाहेर काढण शक्य झालं नसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

VIDEO | Three people died after a car hit a divider and caught fire in Rajasthan’s Ajmer. pic.twitter.com/yckFIC5IiR

— Press Trust of India (@PTI_News) December 17, 2023

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune Bribe News : सहायक पोलीस उपनिरीक्षक २० हजाराची लाच स्वीकारताना 'एसीबी'च्या जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.