Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी : कोलकात्यातील आरजी कर बलात्कार प्रकरणी संजय रॉय दोषी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 18 January 2025, 16:05

कोलकाता : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी सियालदह न्यायालयाने संजय रॉय याला दोषी ठरवले आले आहे. 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी, उत्तर कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आरजी कर येथे एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा अनेक जखमांच्या खुणा असलेल्या मृतदेह आढळून आला होता. या घटनेने देशात एकच खळबळ उडाली होती.

 

शवविच्छेदन अहवाल समोर आल्यावर आरोपीने आधी पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले होते. तिच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी आरोपीने तिचा दोनदा गळा दाबून तिचा जीव घेतला होता. सुरुवातीला आरजी कर मेडिकल कॉलेजने ही आत्महत्या असल्याचे सांगितले होते, पण नंतर हे प्रकरण समोर आल्यानंतर देश हादरून गेला होता.

कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी सियालदह न्यायालयाने संजय रॉय याला दोषी ठरवले आहे. यावेळी पीडितेचे आई-वडीलही न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. संजय रॉय याला सोमवारी (20 जानेवारी 2025) शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

मी हे केलेले नाही – संजय रॉय

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी संजयने न्यायाधीशांना सांगितले की, “मला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. मी हे केलेले नाही. ज्यांनी हे केले त्यांना सोडले जात आहे. यात एक आयपीएस अधिकारी देखील सहभागी आहे.” दि. 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी, उत्तर कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आरजी कर येथे एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह अनेक जखमांच्या खुणा असलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
यांनतर एकच खळबळ उडाली होती.

आरोपींविरुद्ध बीएनएस कलम ६४,६६, १०३/१ लावण्यात आल्याचे न्यायालयाचे म्हटले आहे. तो मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार रूममध्ये गेला आणि तिथे आराम करत असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून मारहाण करून तिची हत्या केली, अशी तक्रार आरोपीविरुद्ध आहे. डॉक्टरची हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी संजय रॉय विरुद्धच्या खटल्याची सुनावणी 9 जानेवारी रोजी पूर्ण होऊन, त्यादरम्यान 50 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली.

बलात्कार आणि गळा दाबून हत्या केल्याचा आरोप

शवविच्छेदन अहवालात आरोपीने आधी पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर तिचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. तिच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी आरोपीने तिचा दोन वेळा गळा दाबून जीव घेतला होता. सुरुवातीला आरजी कर मेडिकल कॉलेजने ही आत्महत्या असल्याचे सांगितले होते, परंतु प्रकरणात समोर येत गेलेल्या माहितीनंतर मात्र पूर्ण देशाला एकच हादरा बसला होता.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

संजू सॅमसनचा “चेन्नई एक्सप्रेस” अवतार! दिल्लीविरुद्ध हंगामातील पहिलं शतक; 52 चेंडूत टीकाकारांची तोंडं केली बंद

Saturday, 11 April 2026, 23:12

35 हजारांची लाच घेणं पडलं महागात! सरपंच पत्नी अन् शिक्षक पतीवर अपात्रतेची टांगती तलवार; जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

Saturday, 11 April 2026, 22:56
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

माझं मरण आता इथंच…”; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य…

Saturday, 11 April 2026, 22:38
Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23
Next Post

शासकीय चित्रकला परीक्षेत आदर्श विद्यालयाचा निकाल १००%

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.