Wednesday, July 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ओबामा तुम्हीसुद्धा…मिशेल, बराक राहताहेत वेगवेगळे; घटस्फोट झाल्याच्या बातम्यांनी जगभर चर्चा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 February 2025, 17:19
Barack, Michelle Obama clap back at divorce rumours

न्यूयॉर्क: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांच्यात घटस्फोट झाल्याच्या बातम्यांनी तो जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेत्री जेनिफर अ‍ॅनिस्टन हिच्याशी असलेल्या कथित संबंधांतून बराक आणि मिशेल यांच्यात दुरावा आल्याचे मानले जात आहे. त्यातच दूरचित्रवाणी सेलिब्रिटी, लेखिका, ब्लॉगर मेघन मॅक्केन आणि पत्रकार पल्मिरी यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये ते ‘स्वतंत्र जीवन जगत आहेत’ अशी टिप्पणी करून आगीत तेल ओतले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी समारंभ आणि माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या अंत्यसंस्काराला बराक ओबामा उपस्थित होते; परंतु या दोन्ही वेळी मिशेल अनुपस्थित राहिल्याने दोघांत घटस्फोट झाल्याच्या बातम्या पसरल्या. ओबामा दाम्पत्य विभक्त झाल्याच्या अफवा ऐकू येत आहेत आणि या अफवा खऱ्या असल्याचे मला अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी सांगितले,’ असा दावा पत्रकार तारा पल्मिरी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना, मॅक्केन यांनी केला आहे. त्यावर पल्मिरी यांनीही बॉम्ब टाकला. ‘ते स्वतंत्र जीवन जगत आहेत, असे मी बऱ्याच काळापासून ऐकते आहे,’ असे त्या म्हणाल्या. त्यानंतर दोघांनी मिशेल यांचा वाढदिवस साजरा करण्यापूर्वी बराक यांनी पोस्ट केलेल्या फोटोबद्दल गप्पा मारल्या. आता ओबामा राजकारणात ‘नसल्यामुळे त्यांनी वॉशिंग्टनला टाटा करावा, मिशेल ओबामा यांनाही नेहमीच राजकारणाचा तिरस्कार राहिला आहे.

अभिनेत्री जेनिफर अ‍ॅनिस्टनशी प्रेमसंबंध ?

 

अभिनेत्री जेनिफर अ‍ॅनिस्टन आणि बराक ओबामा रिलेशनशिपमध्ये आहे, असा दावा एका गॉसिप मासिकाने केल्यानंतर मिशेल यांना विश्वासघात झाल्यासारखे वाटत होते. त्यानंतर जेनिफरने या बातम्या धादांत खोट्या असल्याचा खुलासा केला होता. ‘आपली बराक ओबामा यांच्याशी फक्त एकदा भेट झाली. उलट मिशेल यांना मी जास्त ओळखते,’ असेही तिने म्हटले होते. जेनिफर अ‍ॅनिस्टन ही हॉलीवूड स्टार ५५ वर्षांची आहे.

डिसेंबरमध्ये शेवटचे एकत्र दिसले
६२ वर्षांच्या झालेल्या मिशेल ओबामा ९ जानेवारीला माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या अंत्यसंस्कारात उपस्थित नव्हत्या. शिवाय, त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभालाही अनुपस्थित होत्या. या घटनाक्रमामुळे या दाम्पत्याचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या पसरल्या. एका महिन्यापूर्वी डिसेंबरच्या सुरुवातीला जेव्हा ओबामा दाम्पत्य लॉस एंजेलिसमध्ये जेवणासाठी बाहेर पडले होते, तेव्हा ते शेवटचे एकत्र दिसले होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Daily Horoscope: जुलैच्या पहिल्याच दिवशी कोणाचे नशीब उजळणार? वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य

Wednesday, 1 July 2026, 7:33

वाकडकरांची सुरक्षा आता अधिक बळकट! मेट्रो स्थानकावर 60 मीटर लांबीचा पादचारी पूल कार्यान्वित

Tuesday, 30 June 2026, 22:58

एका रात्रीसाठी 2 लाख रुपये मोजायच्या ‘या’ मराठी अभिनेत्री! मुंबईत हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

Tuesday, 30 June 2026, 21:44

पुणे-सोलापूर महामार्गावर थरार! पोलिसांच्या भीतीने सुसाट पळालेल्या टेम्पोची 20 वाहनांना धडक; चालकाला नागरिकांचा चोप

Tuesday, 30 June 2026, 21:05

‘मला परीक्षेत नापास का केलं?’ म्हणत विद्यार्थाचा शिक्षकावर जीवघेणा हल्ला; शाब्दिक वाद अन् थेट चाकूहल्ला

Tuesday, 30 June 2026, 20:28

शिरूरमध्ये भरदिवसा धाडसी चोरी; ॲक्टिव्हाच्या डिक्कीतून रोकड लंपास…..

Tuesday, 30 June 2026, 20:19
Next Post

धक्कादायक..! स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये शेकडो कंडोम सापडले; संतप्त वसंत मोरेंनी सुरक्षा रक्षकाची फोडली केबिन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.