Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पॅन-आधार लिंक ते डिजिटल फार्मर आयडी; नवीन वर्षात मोठे बदल, पाहा सविस्तर अपडेट

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 1 January 2026, 10:51

नवी दिल्ली: केंद्र सरकारने नवीन वर्ष 2026 साठी (Banking Rules) आर्थिक व्यवहारांचे काही नवीन नियम लागू केले असून त्याचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होणार आहे. प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांनी आपले पॅन कार्ड अजूनही आधारशी जोडलेले नाही, त्यांच्यासाठी चिंतेची बातमी आहे. 1 जानेवारीपासून अशी पॅन कार्ड बंद झाली असून यामुळे बँकांमधून मिळणारे कर्ज किंवा सरकारी अनुदान मिळवण्यात अडथळे येऊ शकतात. पॅन कार्ड निकामी झाल्यामुळे मोठे आर्थिक व्यवहार करणे आता शेतकऱ्यांसाठी कठीण होणार आहे.

 

पीएम किसान योजनेच्या पैशांबाबत केंद्र सरकारने नियम कडक केला आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याकडे डिजिटल फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. हा आयडी नसेल तर बँक खात्यात जमा होणारा 6000 रुपयांचा वार्षिक हप्ता थांबवला जाऊ शकतो. यासोबतच बँकिंग क्षेत्रात सुरक्षितता वाढवण्यासाठी आता व्यवहारांच्या वेळी अतिरिक्त ओटीपी किंवा बायोमेट्रिक तपासणी केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक थांबण्यास मदत होईल, मात्र त्यासाठी मोबाईल क्रमांक बँकेशी जोडलेला असणे आवश्यक आहे.

स्टेट बँक आणि इतर काही बँकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. नवीन वर्षात या तांत्रिक कामांकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर पॅन-आधार लिंक करणे आणि आपला डिजिटल फार्मर आयडी तयार करून घेणे फायद्याचे ठरेल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Horrific incident in Shirur! Mother kills her own baby by hitting his head; washes away blood stains, puts baby in bag and...

शिरूरमधील भयंकर प्रकार! जन्मदात्रीने स्वतःच्या बाळाला डोकं आपटून संपवलं; रक्ताचे डाग धुतले, बाळाला बॅगेत भरलं अन्…

Tuesday, 7 April 2026, 17:24

धक्कादायक! संशयाच्या भुताने सुखी संसार राखला; पत्नीची हत्या करताना चिमुकलीने पाहिलं, पुरावा नष्ट करण्यासाठी बापाने लेकीलाही…

Tuesday, 7 April 2026, 17:19

लोणी काळभोर येथील आईस्क्रिम पार्लरचे दुकान फोडून चोरट्यांनी 16 हजारांवर मारला डल्ला

Tuesday, 7 April 2026, 17:16

बारामतीत चॉकलेटचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Tuesday, 7 April 2026, 16:59

पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा! मावळमध्ये नवरा-बायकोने व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; 26 लाख घेऊन दोघंही पसार

Tuesday, 7 April 2026, 16:54
Next Post

पुण्यात गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.